मंगेश पाडगावकर

मंगेश पाडगावकर | Mangesh Padgaonkar

मंगेश पाडगावकर - मंगेश केशव पाडगांवकर(Mangesh Padgaonkar) मंगेश पाडगांवकरांचा जन्म मार्च १०, इ.स. १९२९ रोजी वेंगुर्ला, ब्रिटिश भारत (वर्तमान सिंधुदुर्ग जिल्हा, महाराष्ट्र) येथे झाला. त्यांनी मुंबई विद्यापीठातून मराठी व संस्कृत या भाषाविषयांत एम.ए. केले. ते काही काळ मुंबईच्या रुइया महाविद्यालयात मराठी भाषा विषय शिकवत होते.

सांग सांग भोलानाथ | Sang Sang Bholanath

सांग सांग भोलानाथ

विभाग मराठी गाणी

सांग सांग भोलानाथ । पाऊस पडेल काय ?

शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय ॥धृ॥

अधिक वाचा