मंगेश पाडगांवकर

मंगेश पाडगांवकर - मराठी गाणी | Mangesh Padgaonkar - Marathi Songs | Gani | Geet

मंगेश पाडगांवकर - [Mangesh Padgaonkar] मंगेश केशव पाडगांवकर मंगेश पाडगांवकरांचा जन्म मार्च १०, इ.स. १९२९ रोजी वेंगुर्ला, ब्रिटिश भारत (वर्तमान सिंधुदुर्ग जिल्हा, महाराष्ट्र) येथे झाला. त्यांनी मुंबई विद्यापीठातून मराठी व संस्कृत या भाषाविषयांत एम.ए. केले. ते काही काळ मुंबईच्या रुइया महाविद्यालयात मराठी भाषा विषय शिकवत होते.

भातुकलीच्या खेळामधली | Bhatukalichya Khela Madhali

भातुकलीच्या खेळामधली

मराठी गाणी

भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी
अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी ॥धृ॥

अधिक वाचा

सांग सांग भोलानाथ | Sang Sang Bholanath

सांग सांग भोलानाथ

मराठी गाणी

सांग सांग भोलानाथ । पाऊस पडेल काय ?
शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय ॥धृ॥

अधिक वाचा