पर्यावरणपूरक गणेशोत्सव | Eco-friendly Ganeshotsav

कुसुमाग्रज

कुसुमाग्रज | Kusumagraj

कुसुमाग्रज - (Kusumagraj) विष्णु वामन शिरवाडकर, एक श्रेष्ठ आधुनिक मराठी कवी नाटककार व कादंबरीकार. पूर्ण नाव विष्णू वामन शिरवाडकर (२७ फेब्रुवारी १९१२ ते १० मार्च १९९९). कुसुमाग्रज या नावाने काव्यलेखन. जन्म पुणे येथील. जीवनलहरी, किनारा, मराठी माती, वादळवेल इत्यादी त्याचे प्रकाशित काव्यसंग्रह, विशाखा हा काव्यसंग्रह आधुनिक मराठी काव्याचे एक कायमचे भूषण आहे. दुसरा पेशवा, वीज म्हणाली धरतीला, नटसम्राट, राजमुकुट इत्यादी गाजलेली नाटके. अधिक वाचा

TITLE

SONG TITLE

मराठी गाणी

text

text

अधिक वाचा

Book Home in Konkan