आरती प्रभू यांनी शब्दबद्ध केलेली मराठी गाणी

आरती प्रभू | Arati Prabhu

आरती प्रभू: (चिंतामणी त्र्यंबक खानोलकर) ८ मार्च १९३० - २६ एप्रिल १९७६.
आरती प्रभू यांनी शब्दबद्ध केलेली मराठी गाणी [Marathi Songs Lyrics Written by Lyricist Arati Prabhu].

ये रे घना ये रे घना | Ye Re Ghana Ye Re Ghana

ये रे घना ये रे घना

आरती प्रभू

ये रे घना, ये रे घना ।
न्हाऊ घाल माझ्या मना ॥धृ॥

अधिक वाचा