MarathiMati.com - Android App on Google Play Store

ग. दि. माडगूळकर

ग. दि. माडगूळकर | Ga. Di. Madgulkar

ग. दि. माडगूळकर - [Ga. Di. Madgulkar]ग.दि. माडगूळकर हे आधुनिक काळतील मराठी भाषेतील अग्रगण्य साहित्यिक होते. ग.दि.माडगूळकर हे गद्य व पद्य दोन्ही क्षेत्रात प्रसिद्ध आहेत. संत कवी नसले तरी त्यांचे गीत रामायण फार लोकप्रिय आहे. [अधिकृत संकेतस्थळ ग. दि. माडगूळकर]

कुश लव रामायण गाती | Kush Lav Ramayan Gaati

कुश लव रामायण गाती

विभाग मराठी गाणी

स्वये श्रीरामप्रभु ऐकती

कुश लव रामायण गाती ॥धृ॥

अधिक वाचा

घन घन माला | Ghan Ghan Mala

घन घन माला

विभाग मराठी गाणी

घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा

केकारव करी मोर काननी उभवून उंच पिसारा ॥धृ॥

अधिक वाचा

MarathiMati.com - Android App on Google Play Store