Download MarathiMati.com's New Android App from Google Play

अमृताहुनि गोड

लेखन मंगेश पाडगावकर | प्रकाशन: संपादक मंडळ | २३ ऑक्टोबर २००८

गीतकार: -
संगीतकार: -
गायक: -
गीत प्रकार: -

अमृताहुनि गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा
मन माझे केशवा कां बा ने घे का बान घे ॥धृ॥

सांग पंढरीराया काय करुं यासी
कां रूप ध्यानासी न ये तुझे ॥१॥

कीर्तनी बैसता निद्रे नागविले
मन माझे गुंतले विषयसूखा ॥२॥

हरिदास गर्जती हरिनामाच्या कीर्ति
नये माझ्या चित्ती नामा म्हणे ॥३॥

Download MarathiMati.com's New Android App from Google Play