मराठी गाणी

मराठी गाणी | मराठी गाण्यांचे बोल | Lyrics of Marathi Songs | Gani | Geet

मराठी गाणी - [Marathi Songs, Marathi Gani, Marathi Geet] मराठी गाणी, गाण्यांचे बोल, माहिती आणि व्हिडीओ [Collection of Marathi Songs Lyrics, Song Information with Audio and Videos].

मराठी गाणी आद्याक्षराप्रमाणे - अनुक्रमणिका
अं
क्षज्ञ
हृश्रत्र
सांग सांग भोलानाथ | Sang Sang Bholanath

सांग सांग भोलानाथ

विभाग मराठी गाणी

सांग सांग भोलानाथ । पाऊस पडेल काय ?
शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय ॥धृ॥

अधिक वाचा

ही वाट दूर जाते | Hi Vaat Dur Jate

ही वाट दूर जाते

विभाग मराठी गाणी

ही वाट दूर जाते स्वप्नामधील गावा
माझ्या मनांतला का तेथे असेल रावा? ॥धृ॥

अधिक वाचा

कुश लव रामायण गाती | Kush Lav Ramayan Gaati

कुश लव रामायण गाती

विभाग मराठी गाणी

स्वये श्रीरामप्रभु ऐकती
कुश लव रामायण गाती ॥धृ॥

अधिक वाचा

असावा सुंदर चॉकलेटचा बंगला | Asava Sundar Chocolate Cha Bangla

असावा सुंदर चॉकलेटचा बंगला

विभाग मराठी गाणी

असावा सुंदर चॉकलेटचा बंगला
चंदेरी सोनेरी चमचमता चांगला ॥धृ॥

अधिक वाचा

खेड्यामधले घर कौलारु | Khedyamadhale Ghar Kaularu

खेड्यामधले घर कौलारु

विभाग मराठी गाणी

आज अचानक एकाएकीं । मानस लागे तेथे विहरु
खेड्यामधले घर कौलारु ॥धृ॥

अधिक वाचा