विळखा

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १ ऑगस्ट २०१६

विळखा - मराठी लघु चित्रपट | Vilkha - Marathi Short Film

शिर्षक: विळखा (२०१४)
निर्माते: प्रशांत कुंजीर, स्नेहल कुंजीर, अमोद भिसे, अमित शिंदे, निलेश बाबर, वननेस फिल्म्स
दिग्दर्शक: निलेश कुंजीर
कथा: हिमाली दिघे
पटकथा: निलेश कुंजीर
कलाकार: ममता विचारे, गिरीश नाईक, यश यादव
चलचित्रनिर्माता: सुशिल चव्हान
संपादन: जोगेश्वर ढोबळे
पार्श्वसंगीत: शशी
ध्वनी: प्रशांत कांबळे

सारांश


बाल शोषण थांबविण्यासाठी सामाजिक जागरूकता निर्माण करणारा लघु चित्रपट.

मराठी लघु चित्रपट - विळखा