मुंबईचा राजा

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २ ऑगस्ट २०१६

मुंबईचा राजा - मराठी लघु चित्रपट | Mumbai Cha Raja - Marathi Short Film

शिर्षक: मुंबईचा राजा (२०१६)
निर्माते: -
दिग्दर्शक: शुभम दिलीप वाळुंज
कला-दिग्दर्शक: वैभव कदम, विपुल नलावडे, दर्शन खिलानी
संकल्पना: सतिष मोहिते, शुभम दिलीप वाळुंज
कथा: -
पटकथा: -
कलाकार: साईल कोकाटे, निशा नाईक, सार्थक सावंत
चलचित्रनिर्माता: ओमकार राऊत, वैभव कदम, शुभम दिलीप वाळुंज, राहुल आर लोढ
सह-चलचित्रनिर्माता: विपुल नलावडे, प्रफुल नलावडे, कल्पेश शेलार
संपादन: शुभम दिलीप वाळुंज
पार्श्वसंगीत: -
ध्वनी: -
सहकार्य: श्वेता कोंडेकर, सिद्धेश वाळुंज, निखिल वाईकुल, वेदांत सावंत, स्वप्निल परब

सारांश


परमेश्वराला धर्म नसतो, अगदी बायबल, गीता आणि कुराणात देखिल एकच संदेश आहे; या विश्वात फक्त एकच परमेश्वर आहे. हा विचार अतिषय सुंदर रित्या उलगडणारा हा लघु चित्रपट आहे.

मराठी लघु चित्रपट - मुंबईचा राजा