मराठी लघु चित्रपट

मराठी लघु चित्रपट - [Marathi Short Films]

to Send your Marathi Short Film Details Contact us

मुंबईचा राजा - मराठी लघु चित्रपट | Mumbai Cha Raja - Marathi Short Film

मुंबईचा राजा

मराठी लघु चित्रपट

परमेश्वराला धर्म नसतो, अगदी बायबल, गीता आणि कुराणात देखिल एकच संदेश आहे; या विश्वात फक्त एकच परमेश्वर आहे. हा विचार अतिषय सुंदर रित्या उलगडणारा हा लघु चित्रपट आहे.

अधिक वाचा

विळखा - मराठी लघु चित्रपट | Vilkha - Marathi Short Film

विळखा

मराठी लघु चित्रपट

बाल शोषण थांबविण्यासाठी सामाजिक जागरूकता निर्माण करणारा लघु चित्रपट.

अधिक वाचा