आगामी मराठी चित्रपट

आगामी मराठी चित्रपटांचे पूर्वावलोकन - परिक्षण | Upcoming Marathi Film - Movie Previews

आगामी मराठी चित्रपट - [Upcoming Marathi Film - Movie Previews] आगामी मराठी चित्रपटांचे पूर्वावलोकन - परिक्षण [Updates about New and Upcoming Marathi Movies].

वडील आणि मुलीची गोष्ट - दमलेल्या बाबाची कहाणी | Damlelya Babachi Kahani - Marathi Movie Preview

वडील आणि मुलीची गोष्ट - दमलेल्या बाबाची कहाणी

आगामी मराठी चित्रपट

हा समाज, स्त्रीयांच्याकडे आधी ‘माणूस’ म्हणून पाहू शकतो कां ? कि नको असलेली किंवा वापरायची वस्तू म्हणून पाहतो ? असे खूप प्रश्न पडलेत गजाभाऊंना. त्यांनी या प्रश्नांचं उत्तर एका खडतर प्रवासानंतर शोधलंय.

अधिक वाचा

कॉलेज तरुणांच्या जीवनावर आधारित - यारों की यारी | Yaaro Ki Yaari - Marathi Movie Preview

कॉलेज तरुणांच्या जीवनावर आधारित - यारों की यारी

आगामी मराठी चित्रपट

कॉलेजमधील तरुणांच्या जीवनावर आधारित असलेल्या या चित्रपटात किशोरी शहाणे, जयराज नायर, प्रसाद पंडित हे देखील भूमिका साकारताना दिसतील...

अधिक वाचा

ऑनलाइन बिनलाइन चित्रपटासाठी सोनू निगमचे वन टेक गाणे | Sonu Nigam Sings in One Take for Online Binline

ऑनलाइन बिनलाइन चित्रपटासाठी सोनू निगमचे वन टेक गाणे

आगामी मराठी चित्रपट

बॉलिवूडचा एक संवेदनशील गायक सोनू निगम हा हिंदी हिट चित्रपटांच्या गाण्यांसाठी प्रसिद्ध आहे. त्याने नुकतेच ऑनलाइन-बिनलाइन या मराठी चित्रपटासाठी गाणे गायले आहे.

अधिक वाचा

सतीश राजवाडेंची टाइम - बरा वाईट चित्रपटात हटके भूमिका | Satish Rajwade's New Deadly Avatar in Time Bara Vait

सतीश राजवाडेंची टाइम - बरा वाईट चित्रपटात हटके भूमिका

आगामी मराठी चित्रपट

आपल्या हटके आणि आशयघन चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेले दिग्दर्शक सतीश राडवाडे ‘टाइम - बरा वाईट’ या आगामी चित्रपटात दिसणार आहेत एका अनोख्या भूमिकेत.

अधिक वाचा

हेमलकसात साकारतोय डॉ. प्रकाश बाबा आमटे - द रियल हिरो | Dr. Prakash Baba Amte - The Real Hero

हेमलकसात साकारतोय डॉ. प्रकाश बाबा आमटे - द रियल हिरो

आगामी मराठी चित्रपट

गडचिरोली सारख्या दुर्गम भागातील आदिवासीं साठी झटणार्‍या डॉ. प्रकाश आमटे यांच्या जीवनावर आधारित ‘प्रकाश आमटे-द रियल हिरो’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

अधिक वाचा