हृदयस्पर्शी कथेचा रंजक प्रवास - परतु

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २३ नोव्हेंबर २०१५

हृदयस्पर्शी कथेचा रंजक प्रवास - परतु | Partu - Marathi Movie Preview

चित्रपट: परतु (२०१५)
शैली: ड्रामा
निर्माते: नितीन अडसूळ, सचिन अडसूळ, रूपेश महाजन, डेरेल कॉक्स, क्लार्क मॅकमिलियन
दिग्दर्शक: नितीन अडसूळ
कलाकार: किशोर कदम, स्मिता तांबे, नवनी परिहार, यश पांडे, सौरभ गोखले, गायत्री सोहम, राजा बुंदेला, रवी भारतीय, अंशुमन विचारे
प्रदर्शन दिनांक: ४ डिसेंबर

सारांश


मराठी चित्रपट इतिहासात प्रथमच अमेरिकन निर्मात्यांनी बनवलेल्या चित्रपट अगतिक वादळ आणि मनातील भीती, एक सत्य कथा मांडण्याचा प्रयत्न मराठी सिनेमा ‘परतु’ मध्ये करण्यात आला आहे.

ट्रेलर - प्रोमो