सामाजिक वास्तवतेचे दर्शन - चित्रफित ३.० मेगापिक्सल

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ४ फेब्रुवारी २०१५

सामाजिक वास्तवतेचे दर्शन - चित्रफित ३.० मेगापिक्सल | Chitrafit 3.0 Megapixel Preview

चित्रपट : चित्रफित ३.० मेगापिक्सल (२०१५)
निर्माते : जीवन पाटील
दिग्दर्शक : दिवाकर घोडके
कलाकार : सिमा आझमी, आशिष पाथोडे, रवी पटवर्धन, गौरी शंकर, शेफाली मायदेव, दानसिंग राजपुत, माईक हेवन, नेरव सोनी, विनीता, महेश राळे, ईशा, सचीन कबीर, विपुल पाटील, मिनल चिरणकर, कोमल, सुहास शिरसाठ
प्रदर्शन दिनांक : २० फेब्रुवारी २०१५

सारांश

समाजातील वास्तवतेचे दर्शन घडविणारा चित्रपट ‘चित्रफित ३.० मेगापिक्सल’.

ट्रेलर - प्रोमो