शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे बाळकडू

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २ जानेवारी २०१५

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे बाळकडू | Balkadu Preview

चित्रपट : बाळकडू (२०१५)
निर्माते : स्वप्ना पाटकर, रॉयल मराठा एन्टरटेन्मेंट
दिग्दर्शक : अतुल काळे
कलाकार : उमेश कामत, नेहा पेंडसे, सुप्रिया पाठारे, पुष्कर श्रोत्री, प्रसाद ओक, जयवंत वाडकर, हृदयनाथ राणे, रमेश वाणी
प्रदर्शन दिनांक : २३ जानेवारी २०१५

सारांश

बाळकडू - बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी २३ जानेवारी २०१५ रोजी प्रदर्शित होत आहे.

ट्रेलर - प्रोमो