मुलाखती

मुलाखती - चित्रपट,नाटक आणि करमणूक उद्योग क्षेत्रातील ख्यातनाम व्यक्तिमत्वांच्या मुलाखती[Interviews of Famous Personalities from Marathi Entertainment Industry].

शिवाजीची यशोगाथा | Shivaji Lotan Patil interview

शिवाजीची यशोगाथा

मुलाखती

ध्येयाने पछाडेल्या शिवाजीने मुंबई गाठायची हे मनाशी पक्कं ठरवलं होतं. एका छोट्याश्या कंपनीत नोकरी करण्यासाठी शिवाजी मुबंईत दाखल झाला. त्यानंतर शिवाजीने दुधाचा व्यवसाय केला त्यात तोटा झाल्यानंतर प्रसंगी रस्त्यावर कांदे-बटाटे विकून शिवाजीने आपला उदरनिर्वाह चालू ठेवला.

अधिक वाचा

निलेश कुंजीर आणि त्याचा लघुपट विळखा | Nilesh Kunjir talking about his Short Film Vilkha

निलेश कुंजीर आणि त्याचा लघुपट विळखा

मुलाखती

निलेश कुंजीर याने दिग्दर्शित केलेला विळखा हा लघुपट १२ नोव्हेंबरला Lahore international children short film festival, Lahore येथे दाखवण्यात येणार आहे. त्याबद्ल त्याच्याशी केलेली बातचित.

अधिक वाचा