सप्टेंबर महिन्यातील दिनविशेष

सप्टेंबर महिन्यातील दिनविशेष | September Month in History

सप्टेंबर महिन्यातील दिनविशेष - [September Month in History] सप्टेंबर महिन्यातील ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस यांची माहिती.

१६ सप्टेंबर दिनविशेष | September 16 in History

१६ सप्टेंबर दिनविशेष

सप्टेंबर

 • जन्म : १९१६ : एम.एस. सुब्बलक्ष्मी, कर्नाटक शैलीतील गायिका.
 • जन्म : १९४२ : ना. धों. महानोर, निसर्ग कवी, शेतकरी, आमदार.
 • मृत्यु : १९९४ : जयवंत दळवी, मराठी साहित्यिक.

अधिक वाचा

१७ सप्टेंबर दिनविशेष | September 17 in History

१७ सप्टेंबर दिनविशेष

सप्टेंबर

 • जन्म : १८८५ : प्रबोधनकार ठाकरे उर्फ केशव सीताराम ठाकरे, पत्रकार, समाजसुधारक, वक्ते.
 • जन्म : १९५० : नरेंद्र मोदी, भारताचे पंतप्रधान.
 • मृत्यु : २००२ : वसंत बापट, कवी.

अधिक वाचा

१८ सप्टेंबर दिनविशेष | September 18 in History

१८ सप्टेंबर दिनविशेष

सप्टेंबर

 • जन्म : १९५० : शबाना आझमी, सुप्रसिद्ध हिंदी अभिनेत्री.
 • मृत्यु : २००२ : शिवाजी सावंत, मराठी साहित्यिक.
 • मृत्यु : २००४ : डॉ. भालचंद्र दिनकर फडके, मराठी समीक्षक, साहित्यिक.

अधिक वाचा

१९ सप्टेंबर दिनविशेष | September 19 in History

१९ सप्टेंबर दिनविशेष

सप्टेंबर

 • १९३६ : पंडित विष्णू नारायण भातखंडे, भारतीय संगीतकार, संगीतज्ञ.
 • २००१ : अनंतराव दामले, प्रभात फिल्म कंपनीचे संचालक.
 • २००२ : प्रिया तेंडुलकर, अभिनेत्री .

अधिक वाचा

२० सप्टेंबर दिनविशेष | September 20 in History

२० सप्टेंबर दिनविशेष

सप्टेंबर

 • जन्म : १८९७ : नारायण भिकाजी परुळेकर ऊर्फ नानासाहेब परुळेकर, मराठी पत्रकार.
 • जन्म : १९२२ : द. न. गोखले, चरित्र वाङ्मयाचे संशोधक व मराठी शुद्धलेखनाचे ज्येष्ठ अभ्यासक.
 • मृत्यु : १९९६ : दया पवार, मराठी साहित्यिक.

अधिक वाचा