MarathiMati.com - Android App on Google Play Store

सप्टेंबर महिना दिनविशेष

सप्टेंबर महिन्यातील(September Month in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि दिनविशेष.

११ सप्टेंबर दिनविशेष | September 11 in History

११ सप्टेंबर दिनविशेष

विभाग सप्टेंबर महिना दिनविशेष

 • १९४२ : सुभाषचंद्र बोस व आझाद हिंद सेनेने जन गण मन हे गीत राष्ट्रगीत म्हणून पहिल्यांदा गायले.
 • २००१ : वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या जुळ्या इमारतींमध्ये दहशतवाद्यांनी दोन प्रवासी विमाने घुसवून केलेल्या हल्ल्यात हजारो लोक मृत्युमुखी.
 • जन्म : १८९५ : आचार्य विनोबा भावे, भूदान चळवळीचे प्रणेते.

अधिक वाचा

१२ सप्टेंबर दिनविशेष | September 12 in History

१२ सप्टेंबर दिनविशेष

विभाग सप्टेंबर महिना दिनविशेष

 • मृत्यु : १९५२ : सवाई गंधर्व उर्फ रामभाऊ कुंदगोळकर
 • मृत्यु : १९८० : सतीश दुभाषी रंगभूमी, चित्रपटसृष्टीतील अभिनेते.
 • मृत्यु : १९९२ : पंडित मल्लिकार्जुन मन्सूर, गायक.

अधिक वाचा

१३ सप्टेंबर दिनविशेष | September 13 in History

१३ सप्टेंबर दिनविशेष

विभाग सप्टेंबर महिना दिनविशेष

 • जन्म : १९३२ : डॉ. प्रभा अत्रे, किराणा घराण्याच्या गायिका आणि रचनाकार ‘गानप्रभा’.
 • मृत्यु : १९२९ : जतींद्रनाथ दास, भारतीय क्रांतिकारक.
 • मृत्यु : १९७१ : केशवराव दाते, रंगभूमीवरील अभिनेते.

अधिक वाचा

१४ सप्टेंबर दिनविशेष | September 14 in History

१४ सप्टेंबर दिनविशेष

विभाग सप्टेंबर महिना दिनविशेष

 • २००० : मायक्रोसॉफ्टने आपल्या एम.एस.-डॉस या संगणकप्रणालीची शेवटची आवृत्ती (८.०) प्रकाशित केली. याचबरोबर विंडोज एम.ई. या प्रणालीचेही वितरण सुरू केले.
 • जन्म : १९३२ : डॉ. काशीनाथ घाणेकर, मराठी रंगभूमी आणि चित्रपटातील अभिनेते.
 • मृत्यु : २०११ : हरिश्चंद्र माधव बिराजदार, मराठी पहिलवानी कुस्तीगीर.

अधिक वाचा

१५ सप्टेंबर दिनविशेष | September 15 in History

१५ सप्टेंबर दिनविशेष

विभाग सप्टेंबर महिना दिनविशेष

 • जन्म : १८६० : सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैया, भारतीय अभियंता.
 • जन्म : १८७६ : शरदचंद्र चट्टोपाध्याय, बंगाली साहित्यिक.
 • मृत्यु : २००८ : प्रा. गंगाधर गाडगीळ, ज्येष्ठ साहित्यिक व नवकथाकार.

अधिक वाचा

MarathiMati.com - Android App on Google Play Store