सप्टेंबर महिन्यातील दिनविशेष

सप्टेंबर महिन्यातील दिनविशेष | September Month in History

सप्टेंबर महिन्यातील दिनविशेष - [September Month in History] सप्टेंबर महिन्यातील ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस यांची माहिती.

६ सप्टेंबर दिनविशेष | September 6 in History

६ सप्टेंबर दिनविशेष

सप्टेंबर

 • १९६० : भारताच्या मिल्खा सिंगने रोम येथील ऑलिम्पिक स्पर्धेत ४०० मी. धावण्याच्या स्पर्धेत विक्रम तोडला.
 • १९६५ : भारत-पाकिस्तान दुसरे युद्ध-भारताने पाकिस्तानवर हल्ला केला.
 • मृत्यु : १९७२ : अल्लाउद्दीन खॉं, सुप्रसिद्ध सरोजवादक.

अधिक वाचा

७ सप्टेंबर दिनविशेष | September 7 in History

७ सप्टेंबर दिनविशेष

सप्टेंबर

 • १९९८ : लॅरी पेज आणि सर्गेई ब्रिनने गूगलची स्थापना केली.
 • जन्म : १९३३ : इला भट, मॅगसेसे पुरस्कार विजेत्या, भारतीय समाजसेविका ‘सेवा’ या संस्थेच्या संस्थापिका.
 • जन्म : १९४० : चंद्रकांत खोत, लघुनियतकालिकांच्या इतिहासातील एक महत्वाचे कवी, कादंबरीकार, चित्रपट दिग्दर्शक.

अधिक वाचा

८ सप्टेंबर दिनविशेष | September 8 in History

८ सप्टेंबर दिनविशेष

सप्टेंबर

 • जन्म : १९३३ : आशा भोसले, भारतीय पार्श्वगायक.
 • मृत्यु : १९६० : फिरोज गांधी, राजनितीज्ञ.
 • मृत्यु : १९९७ : डॉ. श्रीमती कमला सोहोनी, भारतातील पहिल्या महिला जैवरसायन शास्त्रज्ञ व आहारतज्ञ.

अधिक वाचा

९ सप्टेंबर दिनविशेष | September 9 in History

९ सप्टेंबर दिनविशेष

सप्टेंबर

 • १९९४ : सचिन तेंडुलकरने श्रीलंकेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपल्या एकदिवसीय क्रिकेटमधील कारकिर्दीतले पहिले शतक ठोकले.
 • जन्म : १९६७ : अक्षय कुमार, हिंदी चित्रपट अभिनेता.
 • जन्म : १९७४ : विक्रम बात्रा, भारतीय थलसेना अधिकारी.

अधिक वाचा

१० सप्टेंबर दिनविशेष | September 10 in History

१० सप्टेंबर दिनविशेष

सप्टेंबर

 • १९६६ : पंजाब राज्याचे विभाजन होऊन पंजाब व हरियाणा अशी दोन राज्ये अस्तित्त्वात आली.
 • जन्म : १८७२ : रणजितसिंह, विख्यात क्रिकेटपटू.
 • जन्म : १९४८ : भक्ती बर्वे, मराठी अभिनेत्री.

अधिक वाचा