MarathiMati.com - Android App on Google Play Store

६ सप्टेंबर दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ६ सप्टेंबर २०१३

६ सप्टेंबर दिनविशेष(September 6 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

मिल्खा सिंग - 'फ्लाइंग सिक्ख' अशी ओळख असलेले मिल्खा सिंग हे भारतीय धावपटू आहेत. भारतीय लष्कराच्या सेवेत असताना ते या खेळाकडे आकृष्ट झाले. १९५८ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये त्यांनी सुवर्णपदक मिळविले.

जागतिक दिवस


  • -

ठळक घटना, घडामोडी


  • १५२२ : फर्डिनांड मॅगेलनच्या मोहिमेतील व्हिक्टोरिया हे जगप्रदक्षिणा करणारे पहिले जहाज स्पेनला पोचले.
  • १६२० : प्लिमथ, इंग्लंड येथून मेफ्लॉवर जहाजाचा प्रवास सुरू झाला.
  • १७७६ : ग्वादालूप बेटावर चक्रीवादळ, ६,००० ठार.
  • १८८८ : चार्ल्स टर्नरने एकाच मोसमात २५० क्रिकेट बळी घेण्याचा विक्रम रचला.
  • १९०१ : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष विल्यम मॅककिन्लीवर खूनी हल्ला.
  • १९३० : लश्करी उठावात आर्जेन्टिनाच्या राष्ट्राध्यक्ष हिपोलितो इरिगोयेनची उचलबांगडी.
  • १९३९ : दक्षिण आफ्रिकेने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.
  • १९४० : बल्गेरियाच्या राजा कॅरोल दुसर्‍याने पदत्याग केला. त्याचा मुलगा मायकेल सत्तेवर.
  • १९४९ : कॅम्डेन, न्यू जर्सीमध्ये हॉवर्ड अन्रुहने १३ शेजार्‍यांची गोळ्या घालून हत्या केली.
  • १९६० : भारताच्या मिल्खा सिंगने रोम येथील ऑलिम्पिक स्पर्धेत ४०० मी. धावण्याच्या स्पर्धेत विक्रम तोडला.
  • १९६५ : भारत-पाकिस्तान दुसरे युद्ध-भारताने पाकिस्तानवर हल्ला केला.
  • १९६६ : दक्षिण आफ्रिकेच्या पंतप्रधान हेन्ड्रिक व्हेरवोर्डची संसदेत भोसकून हत्या.
  • १९६८ : स्वाझीलँडला स्वातंत्र्य.
  • १९७० : पॅलेस्टाईनच्या अतिरेक्यांनी युरोपमधून न्यू यॉर्कला निघालेल्या दोन विमानांचे अपहरण केले व जॉर्डनला नेली.
  • १९८० : मुंबईचे पूरक बंदर म्हणून न्हावाशेवा बंदरास सरकारने मंजुरी दिली.
  • १९८५ : मिडवेस्ट एक्सप्रेस एरलाइन्स फ्लाइट १०५ हे डग्लस डी.सी.-९ प्रकारचे विमान मिलवॉकीहून उड्डाण करताच कोसळले. ३१ ठार.
  • १९८६ : अबु निदालच्या हस्तकांनी नेव्हे शालोम येथे सिनॅगॉगवर हल्ला चढवून २२ लोकांना ठार मारले.

जन्म, वाढदिवस


  • १६६६ : आयव्हन पाचवा, रशियाचा झार.
  • १७६६ : जॉन डाल्टन, ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ व भौतिकशास्त्रज्ञ.
  • १८९२ : सर एडवर्ड ऍपलटन, नोबेल पारितोषिक विजेता ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ.
  • १९०६ : लुइस फेदेरिको लेलवा, नोबेल पारितोषिक विजेता आर्जेन्टीनाचा भौतिकशास्त्रज्ञ.
  • १९२३ : पीटर दुसरा, युगोस्लाव्हियाचा राजा.
  • १९२९ : यश जोहर, भारतीय चित्रपट निर्माता.
  • १९५४ : कार्ली फियोरिना, अमेरिकन उद्योगपती.
  • १९५७ : होजे सॉक्रेटिस, पोर्तुगालचा पंतप्रधान.
  • १९७१ : देवांग गांधी, भारतीय क्रिकेट खेळाडू.

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन


  • ९७२ : पोप जॉन तेरावा.
  • १९३८ : सली प्रुडहॉम, नोबेल पारितोषिक विजेता फ्रेंच लेखक.
  • १९६६ : हेन्ड्रिक व्हेरवोर्ड, दक्षिण आफ्रिकेचा पंतप्रधान.
  • १९७२ : अल्लाउद्दीन खॉं, सुप्रसिद्ध सरोजवादक.
  • १९७९ : जे. जी. नवले, नामवंत क्रिकेटपटू व भारतीय संघाचे कसोटीतील पहिले यष्टिरक्षक.
  • १९९० : लेन हटन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • २००७ : लुसियानो पाव्हारॉटी, इटालियन ऑपेरा गायक.
MarathiMati.com - Android App on Google Play Store