३ सप्टेंबर दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ३ सप्टेंबर २०१३

३ सप्टेंबर दिनविशेष(September 3 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

कृष्णराव साबळे - उर्फ शाहीर साबळे (जन्म : ३ सप्टेंबर १९२३) ह्यांनी स्वातंत्र्य चळवळ व संयुक्त महाराष्ट्र चळवळीत शाहीर म्हणून योगदान दिले आहे. ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे महाराष्ट्र राज्याभिमानगीत आणि ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या प्रयोगांसाठी ते ओळखले जातात.

जागतिक दिवस


 • -

ठळक घटना/घडामोडी


 • -

जन्म/वाढदिवस


 • १०३४ : गो-सांजो, जपानी सम्राट.
 • १८६९ : फ्रित्झ प्रेगल, नोबेल पारितोषिक विजेता स्लोव्हेकियाचा रसायनशास्त्रज्ञ.
 • १८७५ : फर्डिनांड पोर्श, ऑस्ट्रियाचा कार-अभियंता.
 • १९०५ : कार्ल डेव्हिड अँडरसन, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ.
 • १९२३ : कृष्णराव गणपतराव तथा शाहीर साबळे, शाहीर, लोकनाट्यकार
 • १९२३ : किशन महाराज, प्रसिद्ध तबला वादक.
 • १९३१ : श्याम फडके, नाटककार.
 • १९३८ : रायोजी नोयोरी, नोबेल पारितोषिक विजेता जपानी रसायनशास्त्रज्ञ.
 • १९६५ : चार्ली शीन, अमेरिकन अभिनेता.
 • १९७६ : विवेक ओबेरॉय, हिंदी चित्रपट अभिनेता.

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन


 • १६५८ : ऑलिव्हर क्रॉमवेल, इंग्लंडचा राज्यकर्ता.
 • १९४८ : एडवर्ड बेनेस, चेकोस्लोव्हेकियाचा दुसरा राष्ट्राध्यक्ष.
 • १९५३ : लक्ष्मणराव पर्वतकर तथा खाप्रुमामा, संगीतक्षेत्रातील कलावंत, प्रसिद्ध तबला वादक.
 • १९६७ : अनंत हरी गद्रे, मराठी समाजसुधारक.
 • १९९१ : फ्रँक काप्रा, अमेरिकन चित्रपट दिग्दर्शक.
 • २००५ : विल्यम रेह्नक्विस्ट, अमेरिकेचा सर्वोच्च न्यायाधीश.