MarathiMati.com - Android App on Google Play Store

२० सप्टेंबर दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २० सप्टेंबर २०१३

२० सप्टेंबर दिनविशेष(September 20 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

दया पवार - दगडू मारुती पवार (१९३५ - सप्टेंबर २०, १९९६) हे मराठी साहित्यिक होते. मराठी दलित साहित्यातील अग्रणी साहित्यिक म्हणून ते ओळखले जातात.

जागतिक दिवस


  • राष्ट्रीय युवक दिन : थायलंड

ठळक घटना, घडामोडी


  • ११८७ : सलाद्दीनने जेरुसलेमला वेढा घातला.
  • १६३३ : पृथ्वीसूर्याभोवती फिरत असल्याचे प्रतिपादन केल्या बद्दल गॅलेलियोवरर खटला चालवण्यात आला.
  • १६९७ : रीसवीकचा तह.
  • १७३७ : वॉकिंग परचेस - लेनापे-डेलावेर लोकांची १२ लाख एकर जागा पेनसिल्व्हेनिया वसाहतीला देण्यात आली.
  • १८५४ : अल्माची लढाई - फ्रांस आणि ब्रिटिश सैन्यांनी रशियाला हरवले.
  • १८५७ : १८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध - ब्रिटिश फौजेने दिल्ली परत घेतले.
  • १८८१ : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष जेम्स गारफील्डच्या हत्येनंतर चेस्टर ए. आर्थर राष्ट्राध्यक्षपदी.
  • १९४२ : ज्यूंचे शिरकाण - जर्मन एस.एस.ने ३,००० ज्यूंची कत्तल केली.
  • १९७० : सिरियाने जॉर्डनवर चाल केली.
  • १९७६ : टर्किश एरलाइन्सचे बोईंग ७२७ प्रकारचे विमान तुर्कस्तानच्या टॉरस माउंटनमध्ये कोसळले. १५५ ठार.
  • १९७७ : व्हियेतनामला संयुक्त राष्ट्रांमध्ये प्रवेश.
  • १९७९ : मध्य आफ्रिकेच्या साम्राज्यात लश्करी उठाव. सम्राट बोकासा पहिला पदच्युत.
  • १९८४ : बैरुतच्या अमेरिकन वकिलातीवर आत्मघातकी हल्ला. २२ ठार.
  • १९९० : दक्षिण ऑसेटियाने स्वतःला जॉर्जियापासून स्वतंत्र घोषित केले.
  • २००१ : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यु. बुशने दहशतीविरुद्ध युद्ध पुकारले.
  • २००४ : एज्युसॅट या उपग्रहाचे श्रीहरिकोटा येथील तळावरून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.

जन्म, वाढदिवस


  • १८५३ : राम पाचवा तथा चुलालोंगकोर्ण, थायलंडचा राजा.
  • १८५४ : नारायण गुरु, केरळमधील समाजसुधारक .
  • १८६१ : वॉल्टर ग्रिफेन, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
  • १८९७ : नारायण भिकाजी परुळेकर ऊर्फ नानासाहेब परुळेकर, मराठी पत्रकार.
  • १९२१ : पनानमल पंजाबी, भारतीय क्रिकेट खेळाडू.
  • १९२२ : द. न. गोखले, चरित्र वाङ्मयाचे संशोधक व मराठी शुद्धलेखनाचे ज्येष्ठ अभ्यासक.
  • १९२५ : राम सातवा तथा आनंद माहिडोल, थायलंडचा राजा.
  • १९३४ : सोफिया लॉरेन, इटालियन अभिनेत्री.
  • १९५१ : स्टीवन ब्रूक, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.
  • १९४४ : रमेश सक्सेना, भारतीय क्रिकेट खेळाडू.
  • १९६३ : अनिल दलपत, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
  • १९६८ : इजाझ अहमद, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
  • १९७३ : नवीद नवाझ, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन


MarathiMati.com - Android App on Google Play Store