MarathiMati.com - Android App on Google Play Store

१९ सप्टेंबर दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १९ सप्टेंबर २०१३

१९ सप्टेंबर दिनविशेष(September 19 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

प्रिया तेंडुलकर - (ऑक्टोबर १९, इ.स. १९५४ - सप्टेंबर १९, इ.स. २००२) ह्या मराठी ललितलेखन करणाऱ्या अभिनेत्री होत्या. नाटककार विजय तेंडुलकर हे त्यांचे वडील.

जागतिक दिवस


  • सेना दिन : चिली.
  • स्त्री मतदान हक्क दिन : न्यू झीलँड.
  • स्वातंत्र्य दिन : सेंट किट्स आणि नेव्हिस.

ठळक घटना, घडामोडी


  • १८९३ : न्यू झीलँडमध्ये महिलांना मतदानाचा हक्क मिळाला.
  • १९४४ : सोवियेत संघ आणि फिनलंडमध्ये संधी.
  • १९५२ : इंग्लंडला गेलेल्या चार्ली चॅप्लिनला अमेरिकेने परतण्यास मुभा नाकारली.
  • १९५७ : अमेरिकेने पहिल्यांदा भूमिगत अणुबॉम्बचाचणी केली.
  • १९५९ : अमेरिकेने निकिता ख्रुश्चेव्हला डिस्नीलँड बघण्यास मनाई केली.
  • १९७६ : तुर्कस्तानचे बोईंग ७२७ प्रकारचे विमान देशाच्या दक्षिण भागात डोंगरांत कोसळले. १३५ ठार.
  • १९८३ : सेंट किट्स आणि नेव्हिसला स्वातंत्र्य.
  • १९८५ : मेक्सिको सिटीमध्ये भूकंप. ४०० इमारती कोसळल्या, हजारो मृत्युमुखी.
  • १९८९ : यु.टी.ए. फ्लाइट ७७२ या विमानात दहशतवाद्यांनी ठेवलेल्या बॉम्बचा विमान नायजरवर असताना स्फोट. १७१ ठार.
  • २००७ : ट्‌वेंटी-२० क्रिकेटमध्ये एकाच षटकात सहा षटकार मारण्याची कामगिरी करणारा युवराज सिंग पहिलाच क्रिकेटपटू ठरला. त्याने क्रिकेटच्या इतिहासातील सर्वाधिक वेगवान अर्धशतक नोंदविताना पन्नास धावा करण्यासाठी फक्त १२ चेंडू घेतले.

जन्म, वाढदिवस


  • ८६ : अँटोनियस पायस, रोमन सम्राट.
  • ८६६ : लिओ सहावा, बायझेन्टाईन सम्राट.
  • १५५१ : तिसरा हेन्री, फ्रान्सचा राजा.
  • १८६७ : पंडित श्रीपाद दामोदर सातवळेकर, मराठी चित्रकार, वेदाभ्यासक.
  • १९११ : सर विल्यम गोल्डिंग, नोबेल पुरस्कार विजेते ब्रिटिश लेखक.
  • १९२७ : डिक वेस्टकॉट, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
  • १९५३ : वेन क्लार्क, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
  • १९७४ : नईमुर रहमान, बांगलादेशी क्रिकेट खेळाडू.

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन


  • १३३९ : गो-दाइगो, जपानी सम्राट.
  • १७१० : ओले र्‍यॉमर (Ole Rømer), डॅनिश खगोलशास्त्रज्ञ.
  • १८८१ : जेम्स गारफील्ड, अमेरिकेचा २०वा राष्ट्राध्यक्ष.
  • १९३५ : कॉन्स्टान्टीन त्सियाल्कोव्स्की, रशियन रॉकेटशास्त्रज्ञ.
  • १९३६ : पंडित विष्णू नारायण भातखंडे, भारतीय संगीतकार, संगीतज्ञ.
  • १९८७ : आयनार गेर्हार्डसन, नॉर्वेचा पंतप्रधान.
  • २००१ : अनंतराव दामले, प्रभात फिल्म कंपनीचे संचालक.
  • २००२ : प्रिया तेंडुलकर, अभिनेत्री .
  • २००७ : दत्ता डावजेकर ऊर्फ डीडी, संगीतकार.
MarathiMati.com - Android App on Google Play Store