MarathiMati.com - Android App on Google Play Store

१७ सप्टेंबर दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १७ सप्टेंबर २०१४

१७ सप्टेंबर दिनविशेष(September 17 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

नरेंद्र मोदी - नरेंद्र दामोदरदास मोदी (गुजराती: નરેંદ્ર દામોદરદાસ મોદી, जन्म: सप्टेंबर १७, इ.स. १९५०) हे भारतीय जनता पक्षाचे नेते आणि मे २६, इ.स. २०१४ पासून स्वतंत्र भारताचे १५ वे पंतप्रधान आहेत.

जागतिक दिवस


  • भारतात राष्ट्रीय श्रम दिवस व विश्वकर्मा जयंती.

ठळक घटना, घडामोडी


  • २००४ : हरिकेन आयव्हनने अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्यातील पेन्साकोला शहराजवळ किनारा गाठला व संपत्तीची अमाप हानी केली.

जन्म, वाढदिवस


  • ८७९ : चार्ल्स तिसरा, फ्रांसचा राजा.
  • १५५० : पोप पॉल पाचवा.
  • १८५४ : डेव्हिड डनबार ब्युइक, अमेरिकन कार अभियंता.
  • १८७९ : पेरियार ई.व्ही. रामसामी, भारतीय समाजसुधारक.
  • १८८५ : प्रबोधनकार ठाकरे उर्फ केशव सीताराम ठाकरे, पत्रकार, समाजसुधारक, वक्ते.
  • १९०० : जॉन विलार्ड मॅरियट, अमेरिकन उद्योगपती.
  • १९०७ : वॉरेन बर्गर, अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचा १५वा सरन्यायाधीश.
  • १९१८ : चैम हेर्झॉग, इस्रायेलचा राष्ट्राध्यक्ष.
  • १९२३ : हँक विल्यम्स, अमेरिकन संगीतकार.
  • १९३० : लालगुडी जयरामन, भारतीय व्हायोलिन वादक.
  • १९३१ : ऍन बँक्रॉफ्ट, अमेरिकन चित्रपट अभिनेत्री.
  • १९३३ : चक ग्रासली, अमेरिकन सेनेटर.
  • १९३९ : डेव्हिड सूटर, अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश.
  • १९३८ : दिलीप पुरुषोत्तम चित्रे, कवी, कथाकार, समीक्षक.
  • १९५० : नरेंद्र मोदी, भारताचे पंतप्रधान.
  • १९६० : डेमन हिल, इंग्लिश एफ-१ विश्वविजेता.
  • १९८५ : टॉमास बेर्डिक, चेक प्रजासत्ताकचा टेनिस खेळाडू.

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन


MarathiMati.com - Android App on Google Play Store