सप्टेंबर महिन्यातील दिनविशेष

सप्टेंबर महिन्यातील दिनविशेष | September Month in History

सप्टेंबर महिन्यातील दिनविशेष - [September Month in History] सप्टेंबर महिन्यातील ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस यांची माहिती.

१ सप्टेंबर दिनविशेष | September 1 in History

१ सप्टेंबर दिनविशेष

सप्टेंबर

 • १९११ : गायनाचार्य पंडित भास्करबुवा बखले यांनी पुणे येथे ‘भारत गायन समाज’ या संस्थेची स्थापना केली.
 • १९४७ : भारताची प्रमाणवेळ निश्चित करण्यात आली.
 • जन्म : १९२१ : माधव मंत्री, भारतीय क्रिकेट खेळाडू.

अधिक वाचा

२ सप्टेंबर दिनविशेष | September 2 in History

२ सप्टेंबर दिनविशेष

सप्टेंबर

 • जन्म : १९८८ : इशांत शर्मा, भारतीय क्रिकेट खेळाडू.
 • मृत्यु : १९७६ : वि.स. खांडेकर, ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त मराठी साहित्यिक.
 • मृत्यु : २०११ : श्रीनिवास खळे, मराठी संगीतकार.

अधिक वाचा

३ सप्टेंबर दिनविशेष | September 3 in History

३ सप्टेंबर दिनविशेष

सप्टेंबर

 • जन्म : १९२३ : कृष्णराव गणपतराव तथा शाहीर साबळे, शाहीर, लोकनाट्यकार
 • जन्म : १९७६ : विवेक ओबेरॉय, हिंदी चित्रपट अभिनेता.
 • मृत्यु : १९६७ : अनंत हरी गद्रे, मराठी समाजसुधारक.

अधिक वाचा

४ सप्टेंबर दिनविशेष | September 4 in History

४ सप्टेंबर दिनविशेष

सप्टेंबर

 • Information Line 1
 • Information Line 2
 • Information Line 3

अधिक वाचा

५ सप्टेंबर दिनविशेष | September 5 in History

५ सप्टेंबर दिनविशेष

सप्टेंबर

 • Information Line 1
 • Information Line 2
 • Information Line 3

अधिक वाचा