MarathiMati.com - Android App on Google Play Store

४ ऑक्टोबर दिनविशेष

द्वारे | प्रकाशक संपादक मंडळ | ४ ऑक्टोबर २०१३

४ ऑक्टोबर दिनविशेष(October 4 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

केशवराव भोसले - (ऑगस्ट ९, १८९० - ऑक्टोबर ४, १९२१) हे मराठी नाट्यसृष्टीतील गायक-अभिनेते होते.

जागतिक दिवस


  • -

ठळक घटना, घडामोडी


  • ३१४ : सिबालेच्या लढाईत काँस्टन्टाइन पहिल्याने रोमच्या सम्राट लिसिनियसचा पराभव करून युरोपमधील प्रदेश ताब्यात घेतला.
  • १०७५ : दमितार झ्वोनिमिर क्रोएशियाच्या राजेपदी.
  • १४८० : उग्रा नदीच्या काठी मोंगोल सेनापती अखमत खान आणि इव्हान तिसर्‍याच्या सैन्यांनी एकमेकांना रोखून धरले. येथून माघार घेतलेल्या मोंगोल सैन्याची पडती होत गेली.
  • १६०० : सान मारिनोने लिखित संविधान अंगिकारले.
  • १८१३ : रीडचा तह.
  • १८२१ : पेरूच्या सैन्यदलाची स्थापना.
  • १८५६ : दुसरे अफू युद्ध सुरू झाले.
  • १८७१ : मिशिगन सरोवराकाठी चार मोठ्या आगी लागल्या.
  • १८७९ : चिलेच्या आरमाराने पेरूच्या आरमाराचा पराभव केला.
  • १८९५ : जपानच्या सैन्याने सम्राज्ञी मिन या कोरियाच्या शेवटच्या सम्राज्ञीचा खून केला.
  • १९१२ : माँटेनिग्रोने तुर्कस्तान विरुद्ध युद्ध पुकारले.
  • १९१८ : पहिले महायुद्ध - आर्गॉनच्या जंगलात अमेरिकेच्या कॉर्पोरल ऍल्विन सी यॉर्कने आपल्या तुकडीसह जर्मन सैन्यावर हल्ला चढवून २५ सैनिक ठार केले आणि १३२ युद्धकैदी पकडले.
  • १९३२ : भारतीय वायुसेनेची स्थापना.
  • १९३९ : दुसरे महायुद्ध - जर्मनीने पश्चिम पोलंड बळकावले.
  • १९५२ : हॅरो, इंग्लंड जवळ रेल्वे अपघातात ११२ ठार.
  • १९६२ : अल्जीरियाला संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.
  • १९६७ : बोलिव्हियात शे ग्वेव्हाराला अटक.
  • १९७३ : यॉम किप्पुर युद्ध - इस्रायेलने आपल्या हद्दीत ठाण मांडून बसलेल्या इजिप्तच्या सैन्यावर हल्ला चढवला. १५० रणगाड्यांचा विनाशासह इस्रायेलचा पराभव.
  • १९७४ : अमेरिकेतील फ्रँकलिन नॅशनल बँकेने दिवाळे काढले.
  • २००१ : इटलीतील मिलानच्या विमानतळावर धुक्यात स्कँडिनेव्हियन एरलाइन्स सिस्टमचे विमान एका छोट्या विमानास धडकले. ११८ ठार.
  • २००५ : पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीरमध्ये तीव्र भूकंप. शेकडो ठार, हजारो बेघर.

जन्म, वाढदिवस


  • १८५० : हेन्री लुई ले शॅटेलिये, फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ.
  • १८९१ : शंकर वासुदेव किर्लोस्कर, मराठी लेखक, संपादक, व्यंगचित्रकार.
  • १८९५ : हुआन पेरॉन, आर्जेन्टीनाचे राष्ट्राध्यक्ष.
  • १८९५ : झॉग पहिला, आल्बेनियाचा राजा.
  • १९१८ : जेन्स क्रिस्चियन स्कू, डेन्मार्कचा रसायनशास्त्रज्ञ.
  • १९१९ : कीची मियाझावा, ७८वा जपानी पंतप्रधान.
  • १९२८ : नील हार्वे, ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट खेळाडू.

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन


  • १३१७ : फुशिमि, जपानी सम्राट.
  • १७३५ : याँगझेंग, चीनी सम्राट.
  • १८६९ : फ्रँकलिन पीयर्स, अमेरिकेचा १४वा राष्ट्राध्यक्ष.
  • १९६७ : क्लेमेंट ऍटली, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
  • १९८२ : फिलिप नोएल-बेकर, कॅनडाचा नोबेल शांतता पुरस्कार विजेता.
  • १९८७ : काँस्टान्टिनोस त्सात्सोस, ग्रीसचा दुसरा राष्ट्राध्यक्ष.
  • १९९२ : विली ब्रँड्ट, नोबेल शांतता पुरस्कार विजेता जर्मनीचा चान्सेलर.
  • २०११ : डेनिस रिची, C आज्ञावली परिभाषेचा जनक
MarathiMati.com - Android App on Google Play Store