MarathiMati.com - Android App on Google Play Store

५ ऑक्टोबर दिनविशेष

द्वारे | प्रकाशक संपादक मंडळ | ५ ऑक्टोबर २०१३

५ ऑक्टोबर दिनविशेष(October 5 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

स्टीव्ह जॉब्स - (इंग्लिश: Steve Jobs) (फेब्रुवारी २४, इ.स. १९५५; सान फ्रान्सिस्को, कॅलिफोर्निया, अमेरिका - ऑक्टोबर ५, इ.स. २०११; पालो आल्टो, कॅलिफोर्निया, अमेरिका) हे एक अमेरिकन व्यवसायिक होते आणि तो ॲपल ह्या अमेरिकन कंपनीचा सहसंस्थापक व मुख्याधिकारी होते.

जागतिक दिवस


  • प्रजासत्ताक दिन : पोर्तुगाल.

ठळक घटना, घडामोडी


  • १८६४ : कोलकात्यावर आलेल्या चक्रीवादळात ६०,००० मृत्युमुखी.
  • १९१० : पोर्तुगाल प्रजासत्ताक झाले.
  • १९४८ : अश्गाबादमध्ये भूकंप. १,००,००० मृत्युमुखी.

जन्म, वाढदिवस


  • १८२९ : चेस्टर ए. आर्थर, अमेरिकेचा २१वा राष्ट्राध्यक्ष.
  • १८८२ : रॉबर्ट गॉडार्ड, अमेरिकन रॉकेटतज्ञ.
  • १८९० : किशोरीलाल घनश्यामलाल मशरुवाला, हिंदी पत्रकार, संपादक.
  • १९३२ : माधव आपटे, भारतीय क्रिकेट खेळाडू.
  • १९३४ : डेव्हिड आर. स्मिथ, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १९३५ : जिमी बिंक्स, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १९३६ : वाक्लाव हावेल, चेक प्रजासत्ताकचा नाटककार व राष्ट्राध्यक्ष.
  • १९३८ : तेरेसा हाइन्झ केरी, अमेरिकन उद्योगपती.
  • १९४० : बॉब काउपर, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
  • १९४१ : एदुआर्दो दुहाल्दे, आर्जेन्टीनाचा राष्ट्राध्यक्ष.
  • १९६१ : डेरेक स्टर्लिंग, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.
  • १९६३ : टोनी डोडेमेड, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
  • १९६३ : ह्यु मॉरिस, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १९६४ : सरदिंदू मुखर्जी, भारतीय क्रिकेट खेळाडू.
  • १९७५ : केट विन्स्लेट, अमेरिकन अभिनेत्री.

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन


  • ५७८ : जस्टीन दुसरा, बायझेन्टाईन सम्राट.
  • ८७७ : टकल्या चार्ल्स, फ्रांसचा राजा व पवित्र रोमन सम्राट.
  • १०५६ : हेन्री तिसरा, पवित्र रोमन सम्राट.
  • १२१४ : आल्फोन्सो आठवा, कॅस्टिलचा राजा.
  • १२८५ : फिलिप तिसरा, फ्रांसचा राजा.
  • १५६५ : लोडोव्हिको फेरारी, इटालियन गणितज्ञ.
  • १९१८ : रोलॉँ गॅरो, फ्रेंच वैमानिक.
  • १९९१ : रामनाथ गोएंका, भारतीय वृत्तपत्रसंचालक.
  • १९९२ : परशुराम भवानराव पंत, भारतीय राजनैतिक मुत्सद्दी.
  • १९९६ : सेमूर क्रे, अमेरिकन संगणकशास्त्रज्ञ.
  • २००१ : थॉमस वॉटरफील्ड, ब्रिटिश-भारतीय साहित्यिक.
  • २००३ : विल्सन जोन्स, भारतीय बिलियर्ड्सपटू.
  • २००४ : रॉडनी डेंजरफील्ड, अमेरिकन अभिनेता.
  • २०११ : स्टीव्ह जॉब्स, अमेरिकन उद्योगपती, ॲपल कम्प्युटर्स चे सहसंस्थापक
MarathiMati.com - Android App on Google Play Store