नोव्हेंबर महिना दिनविशेष

नोव्हेंबर महिन्यातील(November Month in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि दिनविशेष.

२६ नोव्हेंबर दिनविशेष | November 26 in History

२६ नोव्हेंबर दिनविशेष

नोव्हेंबर

 • २००८ : मुंबई येथे झालेल्या सर्वात मोठ्या आतंकवादी हल्ल्यात पोलीस अधिकारी हेमंत करकरे, अशोक कामटे, विजय साळसकर यांच्यासह १८ पोलीस कर्मचारी शहीद झाले.
 • जन्म : १९२६ : प्रभाकर नारायण पाध्ये ऊर्फ भाऊ पाध्ये, मराठी कादंबरीकार, कामगार चळवळकर्ते.
 • मृत्यु : १९९४ : भालजी पेंढारकर, चित्रपटमहर्षी.

अधिक वाचा

२७ नोव्हेंबर दिनविशेष | November 26 in History

२७ नोव्हेंबर दिनविशेष

नोव्हेंबर

 • Information Line 1
 • Information Line 2
 • Information Line 3

अधिक वाचा

२८ नोव्हेंबर दिनविशेष | November 28 in History

२८ नोव्हेंबर दिनविशेष

नोव्हेंबर

 • जन्म : १९८५ : ईशा गुप्ता, हिंदी चित्रपट अभिनेत्री व मॉडेल.
 • मृत्यु : १८९० : महात्मा जोतीराव फुले, भारतीय समाजसुधारक.
 • मृत्यु : १९६७ : पांडुरंग महादेव तथा सेनापती बापट, भारतीय क्रांतिकारक स्वातंत्र्यसैनिक.

अधिक वाचा

२९ नोव्हेंबर दिनविशेष | November 29 in History

२९ नोव्हेंबर दिनविशेष

नोव्हेंबर

 • मृत्यु : १९३९ : माधव ज्युलियन, मराठी भाषेतील कवी, रविकिरण मंडळाचे संस्थापक.
 • मृत्यु : १९५९ : गोविंद सखाराम सरदेसाई, मराठी इतिहासकार.
 • मृत्यु : १९९३ : जे. आर. डी टाटा, भारतीय उद्योजक.

अधिक वाचा