नोव्हेंबर महिना दिनविशेष

नोव्हेंबर महिन्यातील(November Month in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि दिनविशेष.

२१ नोव्हेंबर दिनविशेष | November 21 in History

२१ नोव्हेंबर दिनविशेष

नोव्हेंबर

 • १९७१ : भारतीय वायु सैन्याची पाकिस्तानी सैन्याशी बांगलादेश मुक्ती युद्धांतील गरीबपुरच्या लढाईत पहिली चकमक. पाकिस्तानचा सपशेल पराभव.
 • मृत्यु : १९६३ : चिं. वि. जोशी, मराठी विनोदी लेखक
 • मृत्यु : १९७० : सर सी.व्ही. रमण, भारतीय शास्त्रज्ञ.

अधिक वाचा

२२ नोव्हेंबर दिनविशेष | November 22 in History

२२ नोव्हेंबर दिनविशेष

नोव्हेंबर

 • जन्म : १८८० : केशव लक्ष्मण दफ्तरी, ‘धर्मरहस्य’कार.
 • जन्म : १९३९ : मुलायमसिंह यादव, उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री.
 • मृत्यु : २००२ : गोविंदभाई श्रॉफ, हैद्राबाद मुक्तिसंग्रामाचे अध्वर्यू.

अधिक वाचा

२३ नोव्हेंबर दिनविशेष | November 23 in History

२३ नोव्हेंबर दिनविशेष

नोव्हेंबर

 • जन्म : १८७२ : कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर, मराठी लेखक.
 • मृत्यु : १९३७ : जगदीश चंद्र बोस, भारतीय वनस्पती शास्त्रज्ञ.
 • मृत्यु : १९८३ : गणेश विनायक अकोलकर, मराठी शिक्षणतज्‍ज्ञ आणि शिक्षणविषय पुस्तकांचे लेखक.

अधिक वाचा

२४ नोव्हेंबर दिनविशेष | November 24 in History

२४ नोव्हेंबर दिनविशेष

नोव्हेंबर

 • जन्म : १८७७ : कावसजी जमशेदजी पेटीगरा, भारतातील गुन्हे अन्वेषण शाखेचा (सी.आय.डी.) कमिशनर.
 • जन्म : १९३७ : केशव मेश्राम, मराठी भाषेतील लेखक, कवी, नाटककार व समीक्षक.
 • जन्म : १९६१ : अरुंधती रॉय, भारतीय लेखिका.

अधिक वाचा

२५ नोव्हेंबर दिनविशेष | November 25 in History

२५ नोव्हेंबर दिनविशेष

नोव्हेंबर

 • जन्म : १८८२ : सावळाराम लक्ष्मण हळदणकर, मराठी चित्रकार.
 • मृत्यु : १९८४ : यशवंतराव चव्हाण, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री.
 • मृत्यु : १९९७ : जवाहरलालजी दर्डा, लोकमतचे संस्थापक व माजी मंत्री.

अधिक वाचा