नोव्हेंबर महिना दिनविशेष

नोव्हेंबर महिन्यातील(November Month in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि दिनविशेष.

१६ नोव्हेंबर दिनविशेष | November 16 in History

१६ नोव्हेंबर दिनविशेष

नोव्हेंबर

 • Information Line 1
 • Information Line 2
 • Information Line 3

अधिक वाचा

१७ नोव्हेंबर दिनविशेष | November 17 in History

१७ नोव्हेंबर दिनविशेष

नोव्हेंबर

 • जन्म : १९३८ : रत्नाकर मतकरी, मराठी लेखक, नाटककार.
 • मृत्यु : १९२८ : लाला लजपतराय, पंजाबी, भारतीय राजकारणी व लेखक.
 • मृत्यु : २०१२ : बाळासाहेब ठाकरे, शिवसेनेचे संस्थापक, शिवसेनाप्रमुख, व्यंगचित्रकार, सामना वृत्तपत्राचे संपादक.

अधिक वाचा

१८ नोव्हेंबर दिनविशेष | November 18 in History

१८ नोव्हेंबर दिनविशेष

नोव्हेंबर

 • १९६३ : बटण असलेला पहिला दूरध्वनी संच वापरात आला.
 • जन्म : १९०१ : शांताराम वणकुद्रे उर्फ व्ही. शांताराम, चित्रपट अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक, पटकथाकार
 • मृत्यु : १७७२ : थोरले माधवराव पेशवे, मराठी राज्याचे पेशवे.

अधिक वाचा

१९ नोव्हेंबर दिनविशेष | November 19 in History

१९ नोव्हेंबर दिनविशेष

नोव्हेंबर

 • जन्म : १८२८ : मणिकर्णिका तांबे तथा राणी लक्ष्मीबाई.
 • जन्म : १९१७ : इंदिरा गांधी, भारतीय पंतप्रधान.
 • जन्म : १९७५ : सुष्मिता सेन, ‘मिस युनिव्हर्स’ आणि हिंदी चित्रपट अभिनेत्री.

अधिक वाचा

२० नोव्हेंबर दिनविशेष | November 20 in History

२० नोव्हेंबर दिनविशेष

नोव्हेंबर

 • जन्म : १७५० : टिपू सुलतान, म्हैसूरचा राजा.
 • मृत्यु : १९७३ : केशव सीताराम ठाकरे, मराठी पत्रकार, समाजसुधारक, वक्ते, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे पुढारी
 • मृत्यु : १९८९ : हिराबाई बडोदेकर, किराणा घराण्याच्या प्रसिद्ध गायिका.

अधिक वाचा