नोव्हेंबर महिना दिनविशेष

नोव्हेंबर महिन्यातील(November Month in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि दिनविशेष.

११ नोव्हेंबर दिनविशेष | November 11 in History

११ नोव्हेंबर दिनविशेष

नोव्हेंबर

 • Information Line 1
 • Information Line 2
 • Information Line 3

अधिक वाचा

१२ नोव्हेंबर दिनविशेष | November 12 in History

१२ नोव्हेंबर दिनविशेष

नोव्हेंबर

 • जन्म : १८८० : सेनापती बापट, सशस्त्र क्रांतिकारक, समाजसेवक, तत्वचिंतक.
 • जन्म : १८९६ : सलीम अली, भारतीय पक्षीतज्ज्ञ.
 • मृत्यु : २००५ : प्रा.मधू दंडवते, माजी केंद्रीय मंत्री, ज्येष्ठ समाजवादी नेते.

अधिक वाचा

१३ नोव्हेंबर दिनविशेष | November 13 in History

१३ नोव्हेंबर दिनविशेष

नोव्हेंबर

 • जन्म : १८५५ : गोविंद बल्लाळ देवल, प्रसिद्ध मराठी नाटककार.
 • जन्म : १८७३ : बॅरिस्टर मुकुंद रामराव जयकर, पुणे विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू, भारतीय स्वातंत्र्यसैनिक.
 • जन्म : १९६७ : जुही चावला, हिंदी चित्रपट अभिनेत्री.

अधिक वाचा

१४ नोव्हेंबर दिनविशेष | November 14 in History

१४ नोव्हेंबर दिनविशेष

नोव्हेंबर

 • २०१३ : सचिन तेंडुलकर याची क्रिकेट निवृत्ती.
 • जन्म : १८८९ : जवाहरलाल नेहरू, प्रथम भारतीय पंतप्रधान
 • जन्म : १९४७ : सिंधुताई सपकाळ, सामाजिक कार्यकर्त्या.

अधिक वाचा

१५ नोव्हेंबर दिनविशेष | November 15 in History

१५ नोव्हेंबर दिनविशेष

नोव्हेंबर

 • जन्म : १९४९ : सुहास शिरवळकर, लोकप्रिय मराठी रहस्यकथा आणि सामाजिक कादंबरीकार.
 • जन्म : १९८६ : सानिया मिर्झा, भारतीय टेनिस खेळाडू.
 • मृत्यु : १९८२ : आचार्य विनोबा भावे, ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी व प्रसिद्ध गांधीवादी नेते.

अधिक वाचा