नोव्हेंबर महिना दिनविशेष

नोव्हेंबर महिन्यातील(November Month in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि दिनविशेष.

६ नोव्हेंबर दिनविशेष | November 6 in History

६ नोव्हेंबर दिनविशेष

नोव्हेंबर

 • जन्म : १९१५ : दिनकर द. पाटील, चित्रपट कथाकार, दिग्दर्शक.
 • मृत्यु : १९८५ : संजीवकुमार, प्रसिद्ध हिंदी अभिनेते.
 • मृत्यु : १९८७ : भालबा केळकर, मराठी लेखक, नाट्यअभिनेते

अधिक वाचा

७ नोव्हेंबर दिनविशेष | November 7 in History

७ नोव्हेंबर दिनविशेष

नोव्हेंबर

 • जन्म : १८५८ : बिपिनचंद्र पाल, लाल-बाल-पाल या त्रयीतील एक.
 • जन्म : १९५४ : कमल हासन, भारतीय चित्रपट अभिनेता
 • मृत्यु : १९०५ : केशवसुत, आधुनिक मराठी काव्याचे प्रवर्तक.

अधिक वाचा

८ नोव्हेंबर दिनविशेष | November 8 in History

८ नोव्हेंबर दिनविशेष

नोव्हेंबर

 • जन्म : १४९१ : एडमंड हॅले, ब्रिटिश गणितज्ञ व ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ.
 • जन्म : १९१९ : पु. ल. देशपांडे, मराठी साहित्यिक.
 • जन्म : १९२९ : लालकृष्ण अडवाणी, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते.

अधिक वाचा

९ नोव्हेंबर दिनविशेष | November 9 in History

९ नोव्हेंबर दिनविशेष

नोव्हेंबर

 • जन्म : १८७७ : मोहम्मद इक्बाल, भारतीयांच्या अभिमानाचे प्रतीक असलेल्या ‘सारे जहाँसे अच्छा’चे कवी.
 • मृत्यु : १९६२ : धोंडो केशव कर्वे, मराठी समाजसुधारक आणि भारतरत्न पुरस्कर्ते.
 • मृत्यु : १९६७ : बाबूराव पेंढारकर, मराठी रंगभूमीवरचे गाजलेले खलनायक व चित्रपट अभिनेते.

अधिक वाचा

१० नोव्हेंबर दिनविशेष | November 10 in History

१० नोव्हेंबर दिनविशेष

नोव्हेंबर

 • जन्म : १९४१ : ल. रा. पांगारकर, संत चरित्रकार आणि प्राचीन वाड;मयाचे इतिहासकार.
 • जन्म : १९६४ : आशुतोष राणा, हिंदी चित्रपट अभिनेते.
 • मृत्यु : १९९६ : माणिक वर्मा, सुप्रसिद्ध गायिका

अधिक वाचा