८ नोव्हेंबर दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ८ नोव्हेंबर २०१३

८ नोव्हेंबर दिनविशेष(November 8 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

पु.ल. देशपांडे - (पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे) (नोव्हेंबर ८, इ.स. १९१९ - जून १२, इ.स. २०००) हे लोकप्रिय मराठी लेखक, नाटककार, नट, कथा व पटकथाकार, दिग्दर्शक आणि संगीत दिग्दर्शक होते. त्यांना महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असे म्हटले जायचे.

जागतिक दिवस


 • -

ठळक घटना/घडामोडी


 • -

जन्म/वाढदिवस


 • ३० : नर्व्हा, रोमन सम्राट.
 • १४९१ : तेयोफिलो फोलेंगो, इटालियन कवी.
 • १६२२ : चार्ल्स दहावा, स्वीडनचा राजा.
 • १४९१ : एडमंड हॅले, ब्रिटिश गणितज्ञ व ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ.
 • १७१० : सारा फील्डिंग, इंग्लिश लेखक.
 • १८४८ : गॉटलॉब फ्रेजी, जर्मन गणितज्ञ.
 • १८५४ : योहान्स रिडबर्ग, स्वीडिश भौतिकशास्त्रज्ञ.
 • १६६६ : हर्बर्ट ऑस्टिन, इंग्लिश कार उद्योगपती.
 • १८६८ : फेलिक्स हॉस्डॉर्फ, जर्मन गणितज्ञ.
 • १८८५ : तोमोयुकी यामाशिता, जपानी सेनापती.
 • १८९३ : राम सातवा तथा प्रजाधिपोक, थायलंड चा राजा.
 • १८९५ : फोटियोस कॉँटॉग्लू, ग्रीक लेखक व चित्रकार.
 • १९०९ : नरुभाऊ लिमये, स्वातंत्र्यसैनिक व पत्रकार.
 • १९१९ : पु. ल. देशपांडे, मराठी साहित्यिक.
 • १९२३ : जॅक किल्बी, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन विद्युत अभियंता.
 • १९२७ : न्विन खान्ह, दक्षिण व्हियेतनामचा पंतप्रधान.
 • १९२९ : लालकृष्ण अडवाणी, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते.
 • १९७६ : ब्रेट ली, ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट खेळाडू.

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन