MarathiMati.com - Android App on Google Play Store

५ नोव्हेंबर दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ५ नोव्हेंबर २०१३

५ नोव्हेंबर दिनविशेष(November 5 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

सीता स्वयंवर - (Seeta Swayamvar) हे १८४३ साली रंगमंचावर प्रथम आलेले नाटक मराठी आधुनिक नाट्यपरंपरेतील पहिले नाटक मानले जाते. आधुनिक मराठी नाटकांचे जनक मानल्या जाणाऱ्या विष्णुदास भाव्यांनी हे नाटक लिहिले व बसवले होते. नोव्हेंबर ५, १८४३ रोजी या नाटकाचा पहिला खेळ सांगली संस्थानाच्या राजवाड्यातील 'दरबार हॉल' मध्ये झाला.

जागतिक दिवस


  • जागतिक रंगभूमी दिन

ठळक घटना, घडामोडी


  • १९४३ : दुसरे महायुद्ध: व्हॅटिकन सिटी वर हवाई बॉम्ब हल्ले
  • १९४५ : कोलंबीया संयुक्त राष्ट्रांमध्ये सामील
  • २००६ : इराकच्या भूतपूर्व हुकुमशहा सद्दाम हुसेनला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली
  • २००७ : चायनाचा प्रथम चंद्र उपग्रह चंद्राभोवतीच्या कक्षेत स्थापीत
  • २०१३ : मार्स ऑर्बिटर मिशन उर्फ मंगळयानचे श्रीहरीकोटा येथून यशस्वी उड्डाण

जन्म, वाढदिवस


  • १२७१ : महमूद गझन, मोंगोल राजा
  • १५४९ : फिलिप दि मोर्ने, फ्रेंच लेखक
  • १६१५ : इब्राहीम पहिला, ऑट्टोमन सुलतान
  • १७१५ : जॉन ब्राउन, इंग्लिश लेखक
  • १८३५ : मॉरित्झ झेप्स, ऑस्ट्रियन पत्रकार
  • १८४६ : डंकन इसगॉर्डन बॉइझ, व्हिक्टोरिया क्रॉसचा मानकरी
  • १८५० : एला व्हीलर विल्कॉक्स, अमेरिकन साहित्यिक
  • १८५१ : चार्ल्स दुपॉय, फ्रांसचा पंतप्रधान
  • १८५४ : पॉल सबातिये, नोबेल पारितोषिक विजेता फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ
  • १८७० : चित्तरंजन दास, भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते.
  • १८८५ : विल ड्युरांट, अमेरिकन इतिहासकार
  • १८९५ : चार्ल्स मॅकआर्थर, अमेरिकन लेखक
  • १९१३ : आल्बेर काम्यू, नोबेल पारितोषिक विजेता फ्रेंच लेखक
  • १९१७ : बनारसी दास गुप्ता, हरियाणाचे मुख्यमंत्री
  • १९२० : डग्लस नॉर्थ, अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ
  • १९३० : अर्जुन सिंग, भारतीय राजकारणी
  • १९३२ : मारुती चितमपल्ली, मराठी वन्यजीवअभ्यासक, लेखक.
  • १९४५ : जनरल पीटर पेस, अमेरिकन सेनापती
  • १९५० : थॉरब्यॉर्न यॅगलँड, नॉर्वेचा पंतप्रधान
  • १९५५ : करण थापर, भारतीय पत्रकार
  • १९८८ : विराट कोहली, भारतातील पुरूष क्रिकेट खेळाडू

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन


MarathiMati.com - Android App on Google Play Store