MarathiMati.com - Android App on Google Play Store

४ नोव्हेंबर दिनविशेष

द्वारे | प्रकाशक संपादक मंडळ | ४ नोव्हेंबर २०१३

४ नोव्हेंबर दिनविशेष(November 4 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

वासुदेव बळवंत फडके - (नोव्हेंबर ४, १८४५:शिरढोण, महाराष्ट्र - फेब्रुवारी १७, १८८३:एडन) हे भारतीय क्रांतिकारक होते. त्यांना भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सशस्त्र क्रांतीचे जनक मानले जाते.

जागतिक दिवस


  • -

ठळक घटना, घडामोडी


  • १९२१ : हरा तकाशी, जपानी प्रधानमंत्री यांची हत्या १९५२ - राष्ट्रीय सुरक्षा एजन्सी, अमेरिका, एन.एस.ए. ची स्थापना.

जन्म, वाढदिवस


  • १४७० : एडवर्ड पाचवा, इंग्लंडचा राजा
  • १५७५ : ग्विदो रेनी, इटालियन चित्रकार
  • १७६५ : पिएर गिरार्द, फ्रेंच गणितज्ञ
  • १८४५ : वासुदेव बळवंत फडके, भारतीय क्रांतिकारक
  • १८८४ : हॅरी फर्ग्युसन, ब्रिटिश संशोधक
  • १८९६ : कार्लोस पी. गार्सिया, फिलिपाईन्सचा आठवा राष्ट्राध्यक्ष
  • १९०८ : जोझेफ रॉटब्लाट, नोबेल पारितोषिक विजेत पोलिश भौतिकशास्त्रज्ञ
  • १९३२ : थॉमस क्लेस्टिल, ऑस्ट्रियाचा राष्ट्राध्यक्ष
  • १९३९ : शकुंतला देवी, अतिवेगाने आकडेमोड करणारी भारतीय महिला
  • १९५१ : त्रैयान बासेस्कु, रोमेनियाचा राष्ट्राध्यक्ष
  • १९५५ : मॅटी वान्हानेन, फिनलंडचा पंतप्रधान
  • १९६१ : राल्फ माचियो, अमेरिकन अभिनेता
  • १९७२ : तब्बू, चित्रपट अभिनेत्री

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन


  • १९१८ : विल्फ्रेड ओवेन, इंग्लीश कवी
  • १९९८ : नागार्जुन, हिंदी कवी
MarathiMati.com - Android App on Google Play Store