२९ नोव्हेंबर दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २९ नोव्हेंबर २०१३

२९ नोव्हेंबर दिनविशेष(November 29 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

जे.आर.डी. टाटा - जहांगीर रतनजी दादाभॉय टाटा (जुलै २९, इ.स. १९०४ - नोव्हेंबर २९ इ.स. १९९३) हे भारतीय उद्योजक होते. ते पहिले भारतीय वैमानिक असून, भारतातील विमान वाहतूक उद्योगाचे जनक मानले जातात.

जागतिक दिवस


 • -

ठळक घटना/घडामोडी


 • १७७७ : सान होजे, कॅलिफोर्नियाची एल पेव्लो दि सान होजे दि ग्वादालुपे या नावाने स्थापना. हे गाव वजा वस्ती अल्ता कॅलिफोर्नियातील (वरचे कॅलिफोर्निया) पहिली नागरी वस्ती होय.
 • १८६४ : सॅन्ड क्रीकची कत्तल - कर्नल जॉन चिव्हिंग्टनच्या नेतृत्त्वाखाली कॉलोराडोतील नागरी लश्कराने १५०हून अधिक नि:शस्त्र शायान व अरापाहो पुरुष, स्त्री व बालकांची कत्तल उडविली.

जन्म/वाढदिवस


 • १४२७ : झेंगटॉँग, चीनी सम्राट.
 • १८०२ : विल्हेल्म हाउफ, जर्मन कवी.
 • १८०३ : क्रिस्चियन डॉपलर, ऑस्ट्रियन भौतिकशास्त्रज्ञ.
 • १८४९ : सर जॉन अँब्रोझ फ्लेमिंग, ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ.
 • १८५६ : थियोबाल्ड फोन बेथमान हॉलवेग, जर्मनीचा पाचवा चान्सेलर.
 • १८९५ : विल्यम व्ही.एस. टबमॅन, लायबेरियाचा १९वा राष्ट्राध्यक्ष.
 • १८९८ : सी.एस. लुईस, आयरिश लेखक.
 • १९०८ : एन.एस. क्रिश्नन, तमिळ चित्रपट अभिनेता.
 • १९३२ : जाक शिराक, फ्रांसचा राष्ट्राध्यक्ष.
 • १९६१ : टॉम साइझमोर, अमेरिकन अभिनेता.
 • १९७७ : युनिस खान, पाकिस्तानचा क्रिकेट खेळाडू.

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन