MarathiMati.com - Android App on Google Play Store

२८ नोव्हेंबर दिनविशेष

द्वारे | प्रकाशक संपादक मंडळ | २८ नोव्हेंबर २०१३

२८ नोव्हेंबर दिनविशेष(November 28 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

२८ नोव्हेंबर दिनविशेष | November 28 in History

महात्मा जोतीबा फुले - (एप्रिल ११, इ.स. १८२७ - नोव्हेंबर २८, इ.स. १८९०) हे मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक होते. त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.

जागतिक दिवस


  • -

ठळक घटना, घडामोडी


  • १०९५ : क्लेमोंटच्या सभेच्या शेवटच्या दिवशी पोप अर्बन दुसरा याने ले पो चा बिशप अधेमर व तुलुचा काउन्ट रेमंड चौथा यांना पहिल्या क्रुसेडचे नेता केले.
  • १५२० : फर्डिनांड मॅगेलनने दक्षिण अमेरिकेची सामुद्रधुनी पार केली व अटलांटिक महासागरातून पॅसिफिक महासागरात जहाज नेणारा पहिला युरोपियन ठरला.
  • १९६० : मॉरिटानियाला फ्रांसपासून स्वातंत्र्य.

जन्म, वाढदिवस


  • १११८ : मॅन्युएल पहिला कोम्नेनोस, बायझेन्टाईन सम्राट.
  • १६२८ : जॉन बन्यन, इंग्लिश लेखक.
  • १७८५ : आशिल ल्योन्स विक्तोर शार्ल, फ्रांसचा पंतप्रधान.
  • १७९३ : कार्ल योनास लव्ह आल्मक्विस्ट, स्वीडीश कवी.
  • १८२१ : निकोलाई अलेक्सीविच नेक्रासोव, रशियन कवी.
  • १८५३ : हेलेन मॅगिल व्हाइट, पी.एच.डी.ची पदवी मिळवणारी पहिली अमेरिकन स्त्री.
  • १८५७ : आल्फोन्सो बारावा, स्पेनचा राजा.
  • १८६४ : जेम्स ऍलन, इंग्लिश लेखक.
  • १८८० : अलेक्झांडर ब्लॉक, रशियन कवी.
  • १९०७ : आल्बेर्तो मोराव्हिया, इटालियन लेखक.
  • १९११ : वाक्लाव रेंच, चेक कवी.
  • १९५० : एड हॅरिस, अमेरिकन अभिनेता.
  • १९५० : रसेल ऍलन हल्स, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ.
  • १९८५ : ईशा गुप्ता, हिंदी चित्रपट अभिनेत्री व मॉडेल.

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन


MarathiMati.com - Android App on Google Play Store