MarathiMati.com - Android App on Google Play Store

२६ नोव्हेंबर दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २६ नोव्हेंबर २०१३

२६ नोव्हेंबर दिनविशेष(November 26 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

भालजी पेंढारकर - भालचंद्र गोपाळ पेंढारकर (मे २, १८९८ - नोव्हेंबर २६, १९९४) हे मराठी चित्रपट दिग्दर्शक, निर्माते, पटकथालेखक, संवादलेखक होते.

जागतिक दिवस


  • -

ठळक घटना, घडामोडी


  • २००८ : मुंबई येथे झालेल्या सर्वात मोठ्या आतंकवादी हल्ल्यात पोलीस अधिकारी हेमंत करकरे, अशोक कामटे, विजय साळसकर यांच्यासह १८ पोलीस कर्मचारी शहीद झाले.

जन्म, वाढदिवस


  • १२८८ : गो-दैगो, जपानी सम्राट.
  • १७३१ : विल्यम काउपर, इंग्लिश कवी.
  • १८३२ : कार्ल रुडॉल्फ कोनिग, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.
  • १८६९ : मॉड, नॉर्वेची राणी.
  • १८७६ : विलिस कॅरियर, अमेरिकन अभियंता व संशोधक.
  • १८९४ : नॉर्बर्ट वीनर, अमेरिकन गणितज्ञ.
  • १८९५ : बिल विल्सन, आल्कोहोलिक्स अनॉनिमसचा सह-संस्थापक.
  • १८९८ : कार्ल झीगलर, नोबेल पारितोषिक विजेता जर्मन रसायनशास्त्रज्ञ.
  • १९०९ : युजिन आयोनेस्को, फ्रेंच नाटककार.
  • १९१९ : फ्रेडरिक पोह्ल, अमेरिकन लेखक.
  • १९२६ : प्रभाकर नारायण पाध्ये ऊर्फ भाऊ पाध्ये, मराठी कादंबरीकार, कामगार चळवळकर्ते.
  • १९३८ : पोर्टर गॉस, अमेरिकेची गुप्तहेर संस्था सी.आय.ए.चा निदेशक.
  • १९३८ : रॉडनी जोरी, ऑस्ट्रेलियन भौतिकशास्त्रज्ञ.
  • १९५४ : वेलुपिल्लाई प्रभाकरन, श्रीलंकेचा दहशतवादी.
  • १९५६ : डेल जॅरेट, नॅस्कार चालक.
  • १९६७ : रिडली जेकब्स, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन


MarathiMati.com - Android App on Google Play Store