MarathiMati.com - Android App on Google Play Store

२५ नोव्हेंबर दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २५ नोव्हेंबर २०१३

२५ नोव्हेंबर दिनविशेष(November 25 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

यशवंतराव बळवंतराव चव्हाण - (मार्च १२, इ.स. १९१३:कराड, महाराष्ट्र - नोव्हेंबर २५, इ.स. १९८४) हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, साहित्यप्रेमी, राजकारणी होते.

जागतिक दिवस


  • -

ठळक घटना, घडामोडी


  • २०१२ : बांगलादेशच्या ढाका शहरात कपडे बनविणाऱ्या कारखान्यात आग लागून ११७ ठार.

जन्म, वाढदिवस


  • १८३५ : अँड्रु कार्नेगी, अमेरिकन उद्योगपती आणि दानशूर.
  • १८४१ : अर्न्स्ट श्रोडर, जर्मन गणितज्ञ.
  • १८४४ : कार्ल बेंझ, जर्मन उद्योजक आणि अभियंता.
  • १८८१ : पोप जॉन तेविसावा.
  • १८८२ : सावळाराम लक्ष्मण हळदणकर, मराठी चित्रकार.
  • १८९५ : लुडविक स्वोबोदा, चेकोस्लोव्हेकियाचा राष्ट्राध्यक्ष.
  • १९१५ : जनरल ऑगुस्तो पिनोशे, चिलीचा हुकमशहा.
  • १९२० : तुआंकु सैयद पुत्र इब्नी अलमरहूम सैयद हसन जमालुल्लैल, मलेशियाचा राजा.
  • १९२३ : मौनो कोइव्हिस्टो, फिनलंडचा राष्ट्राध्यक्ष.
  • १९५२ : इमरान खान, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
  • १९५३ : जेफ्री स्किलिंग, एन्रॉनचा मुख्याधिकारी.
  • १९६० : एमी ग्रँट, अमेरिकन संगीतकार.
  • १९६८ : जिल हेनेसी, केनेडियन अभिनेत्री.
  • १९७१ : क्रिस्टीना ऍपलगेट, अमेरिकन अभिनेत्री.
  • १९८४ : पीटर सिडल, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन


  • १०३४ : माल्कम चौथा, स्कॉटलंडचा राजा.
  • ११८५ : पोप लुसियस तिसरा.
  • १९२० : गास्टॉन शेव्हरोले, फ्रेंच-अमेरिकन रेसकार चालक.
  • १९७४ : उ थांट, संयुक्त राष्ट्रांचा सरचिटणीस.
  • १९८४ : यशवंतराव चव्हाण, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री.
  • १९९७ : जवाहरलालजी दर्डा, लोकमतचे संस्थापक व माजी मंत्री.
MarathiMati.com - Android App on Google Play Store