MarathiMati.com - Android App on Google Play Store

१५ नोव्हेंबर दिनविशेष

द्वारे | प्रकाशक संपादक मंडळ | १५ नोव्हेंबर २०१३

१५ नोव्हेंबर दिनविशेष(November 15 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

विनायक नरहरी भावे - उर्फ आचार्य विनोबा भावे (सप्टेंबर ११, १८९५ - नोव्हेंबर १५, १९८२) हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक व भूदान चळवळीचे प्रणेते होते.

जागतिक दिवस


  • प्रजासत्ताक दिन : ब्राझिल.
  • शिचि-गो-सान : जपान.

ठळक घटना, घडामोडी


  • १५३३ : फ्रांसिस्को पिझारो पेरुच्या किनार्‍यावर उतरला.
  • १९८९ : सचिन तेंडुलकरने भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
  • २००० : लुआंडाहून निघालेले ए.एन. २४ प्रकारचे विमान कोसळले. ४० ठार.

जन्म, वाढदिवस


  • १३१६ : जॉन पहिला, फ्रांसचा राजा.
  • १३९७ : पोप निकोलस पाचवा.
  • १४९८ : एलियोनोर, ऑस्ट्रियाची राणी.
  • १७०८ : विल्यम पिट, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
  • १७८४ : जेरोम, वेस्टफालियाचा राजा.
  • १८५९ : क्रिस्टोफर हॉर्न्स्रुड, नॉर्वेचा पंतप्रधान.
  • १८७४ : जॉन हार्टली, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १८८७ : जॉर्जिया ओ'कीफ, अमेरिकन चित्रकार.
  • १८९१ : इर्विन रोमेल, जर्मन सेनापती.
  • १९०३ : स्ट्युई डेम्पस्टर, न्यू झीलँडचे क्रिकेट खेळाडू.
  • १९३१ : म्वाई किबाकी, केन्याचा तिसरा राष्ट्राध्यक्ष.
  • १९४७ : विद्या सिन्हा, हिंदी चित्रपट अभिनेत्री.
  • १९४९ : सुहास शिरवळकर, लोकप्रिय मराठी रहस्यकथा आणि सामाजिक कादंबरीकार.
  • १९५४ : आलेक्सांदेर क्वाशन्येफ्स्की, पोलंडचा तिसरा राष्ट्राध्यक्ष.
  • १९६१ : झहीद अहमद, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
  • १९६८ : पीटर मार्टिन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १९६९ : डेव्ह जोसेफ, वेस्ट ईंडीयन क्रिकेट खेळाडू.
  • १९७३ : शेन ओ'कॉनोर, न्यू झीलँडचे क्रिकेट खेळाडू.
  • १९८६ : सानिया मिर्झा, भारतीय टेनिस खेळाडू.

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन


  • १०२८ : कॉन्स्टन्टाईन आठवा, बायझेन्टाईन सम्राट.
  • १६३० : योहानेस केप्लर, जर्मन खगोलशास्त्रज्ञ, जर्मन गणितज्ञ.
  • १७०६ : त्सांग्यांग ग्यात्सो, सहावे दलाई लामा.
  • १८५३ : मारिया दुसरी, पोर्तुगालची राणी.
  • १९८२ : आचार्य विनोबा भावे, ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी व प्रसिद्ध गांधीवादी नेते.
MarathiMati.com - Android App on Google Play Store