MarathiMati.com - Android App on Google Play Store

१३ नोव्हेंबर दिनविशेष

द्वारे | प्रकाशक संपादक मंडळ | १३ नोव्हेंबर २०१३

१३ नोव्हेंबर दिनविशेष(November 13 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

गोविंद बल्लाळ देवल - (नोव्हेंबर १३, १८५५ - १९१६) हे आद्य मराठी नाटककार होते.

जागतिक दिवस


  • -

ठळक घटना, घडामोडी


  • १९९५ : सौदी अरेबियाच्या रियाध शहरात दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या ट्रक-बॉम्बस्फोटात पाच अमेरिकन व दोन भारतीय ठार.

जन्म, वाढदिवस


  • १३१२ : एडवर्ड तिसरा, इंग्लंडचा राजा.
  • १७६० : जियाकिंग, चिनी सम्राट.
  • १७८० : महाराजा रणजितसिंह, शीख साम्राज्याचे संस्थापक
  • १८४८ : आल्बर्ट पहिला, मोनॅकोचा राजा.
  • १८५० : रॉबर्ट लुई स्टीवन्सन, स्कॉटिश लेखक.
  • १८५५ : गोविंद बल्लाळ देवल, प्रसिद्ध मराठी नाटककार.
  • १८५८ : पर्सी मॅकडोनेल, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
  • १८७३ : बॅरिस्टर मुकुंद रामराव जयकर, पुणे विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू, भारतीय स्वातंत्र्यसैनिक.
  • १८९९ : इस्कंदर मिर्झा, पाकिस्तानचा पहिला राष्ट्राध्यक्ष.
  • १९०१ : जेम्स नेब्लेट, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
  • १९१७ : वसंतदादा पाटील, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री.
  • १९४० : जॅक बर्केनशॉ, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १९४४ : केन शटलवर्थ, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १९५४ : स्कॉट मॅकनीली, सन मायक्रोसिस्टम्सचा सर्वोच्च अधिकारी.
  • १९५४ : क्रिस नॉर्थ, अमेरिकन अभिनेता.
  • १९५५ : व्हूपी गोल्डबर्ग, अमेरिकन अभिनेत्री.
  • १९६७ : जुही चावला, हिंदी चित्रपट अभिनेत्री.
  • १९८० : हरमन बावेजा, हिंदी चित्रपट अभिनेता.

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन


  • ८६७ : पोप निकोलस पहिला.
  • १०९३ : माल्कम तिसरा, स्कॉटलंडचा राजा.
  • ११४३ : फल्क, जेरुसलेमचा राजा.
  • १२४० : रझिया सुलतान, गुलाम घराण्यातील कर्तबगार राजकर्ती.
  • १७७० : जॉर्ड ग्रेनव्हिल,युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
MarathiMati.com - Android App on Google Play Store