MarathiMati.com - Android App on Google Play Store

१ नोव्हेंबर दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १ नोव्हेंबर २०१३

१ नोव्हेंबर दिनविशेष(November 1 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

शरद तळवलकर - (नोव्हेंबर १, १९१८ - ऑगस्ट २१, २००१) हे मराठी चित्रपटांतील अभिनेते होते.

जागतिक दिवस


  • मृतक दिन : मेक्सिको
  • राष्ट्र दिन : अल्जीरिया
  • स्वातंत्र्य दिन : अँटिगा आणि बार्बुडा
  • राज्य स्थापना दिन : केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश,हरियाणा
  • जागतिक वनस्पतीभक्षक दिन

ठळक घटना, घडामोडी


  • -

जन्म, वाढदिवस


  • १७६२ : स्पेंसर पर्सिव्हाल, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान
  • १७७८ : गुस्ताफ चौथा एडॉल्फ, स्वीडनचा राजा
  • १८६५ : मॉँटी बाउडेन, ईंग्लिश क्रिकेट खेळाडू
  • १९१८ : शरद तळवलकर, मराठी चित्रपट अभिनेते
  • १९२३ : ब्रुस डूलँड, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू
  • १९२६ : जेराल्ड स्मिथसन, ईंग्लिश क्रिकेट खेळाडू
  • १९४० : रमेश चंद्र लाहोटी, भारताचे सर्वोच्च न्यायाधीश
  • १९५१ : क्रेग सर्जियन्ट, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू
  • १९६४ : कोसला कुरुप्पुअराच्छी, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू
  • १९६८ : अक्रम खान, बांगलादेशचा क्रिकेट खेळाडू
  • १९७० : शर्विन कॅम्पबेल, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू
  • १९७३ : ऐश्वर्या राय, भारतीय अभिनेत्री
  • १९७४ : व्ही.व्ही.एस. लक्ष्मण, भारतीय क्रिकेट खेळाडू
  • १९८७ : इलिआना डिक्रुझ, भारतीय अभिनेत्री

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन


  • १३९१ : आमाद्युस सातवा, सव्हॉयचा राजा
  • १७०० : कार्लोस दुसरा, स्पेनचा राजा
  • १८९४ : अलेक्झांडर तिसरा, रशियाचा झार
MarathiMati.com - Android App on Google Play Store