नोव्हेंबर महिना दिनविशेष

नोव्हेंबर महिन्यातील(November Month in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि दिनविशेष.

१ नोव्हेंबर दिनविशेष | November 1 in History

१ नोव्हेंबर दिनविशेष

नोव्हेंबर

 • जन्म : १९१८ : शरद तळवलकर, मराठी चित्रपट अभिनेते
 • जन्म : १९४० : रमेश चंद्र लाहोटी, भारताचे सर्वोच्च न्यायाधीश
 • जन्म : १९७३ : ऐश्वर्या राय, भारतीय अभिनेत्री

अधिक वाचा

२ नोव्हेंबर दिनविशेष | November 2 in History

२ नोव्हेंबर दिनविशेष

नोव्हेंबर

 • २००० : आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात(चित्रीत) पहिले रहिवासी पोचले
 • जन्म : १९६५ : शाहरुख खान, भारतीय अभिनेता
 • मृत्यु : १९५० : जॉर्ज बर्नार्ड शॉ, आयरिश लेखक

अधिक वाचा

३ नोव्हेंबर दिनविशेष | November 3 in History

३ नोव्हेंबर दिनविशेष

नोव्हेंबर

 • जन्म : १६१८ : औरंगजेब, मोगल सम्राट
 • जन्म : १९३३ : अमर्त्य सेन, भारतीय अर्थतज्ञ
 • मृत्यु : २००४ : सदाशिव अमरापूरकर, प्रख्यात मराठी व हिंदी अभिनेते.

अधिक वाचा

४ नोव्हेंबर दिनविशेष | November 4 in History

४ नोव्हेंबर दिनविशेष

नोव्हेंबर

 • जन्म : १८४५ : वासुदेव बळवंत फडके, भारतीय क्रांतिकारक
 • जन्म : १९७२ : तब्बू, चित्रपट अभिनेत्री
 • मृत्यु : १९९८ : नागार्जुन, हिंदी कवी

अधिक वाचा

५ नोव्हेंबर दिनविशेष | November 5 in History

५ नोव्हेंबर दिनविशेष

नोव्हेंबर

 • जागतिक रंगभूमी दिन
 • जन्म : १८७० : चित्तरंजन दास, भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते.
 • जन्म : १९८८ : विराट कोहली, भारतातील पुरूष क्रिकेट खेळाडू

अधिक वाचा