MarathiMati.com - Android App on Google Play Store

७ मे दिनविशेष

द्वारे | प्रकाशक संपादक मंडळ | ७ मे २०१३

७ मे दिनविशेष(May 7 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

ओशो रजनीश -

जागतिक दिवस


  • रेडियो दिन : रशिया.

ठळक घटना, घडामोडी


  • १९०७ : मुंबईमध्ये विजेच्या शक्तीवर चालणारी पहिली ट्रॅम सुरु झाली.
  • १८७८ : पुण्यात पहिले मराठी ग्रंथकारांचे संमेलन म्हणजे आताचे साहित्य संमेलन भरविण्यात आले.

जन्म, वाढदिवस


मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन


  • २००२ : दुर्गाबाई भागवत, मराठी लेखिका, लोक संस्कृती तसेच लोकसाहित्याच्या संशोधक, लेखन विचार स्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्या.
MarathiMati.com - Android App on Google Play Store