५ मे दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ५ मे २०१३

५ मे दिनविशेष(May 5 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

ओशो रजनीश -

जागतिक दिवस


  • भारतीय आगमन दिन : गुयाना, १८३८ पासून.
  • आंतरराष्ट्रीय सुईण दिन.
  • मुक्ति दिन : डेन्मार्क, नेदरलँड्स, इथियोपिया.
  • बाल दिन : जपान, दक्षिण कोरिया.
  • सिंको दे मायो : मेक्सिको, अमेरिका.
  • शहीद दिन : आल्बेनिया.

ठळक घटना/घडामोडी


  • १८९३ : न्यूयॉर्क शेरबाजाराचा निर्देशांक कोसळला. देशभर मंदीस सुरुवात.
  • १९०१ : विष्णू दिगंबर पलुस्करबुवा यांनी लाहोर येथे गंधर्व महाविद्यालयाची स्थापना केली.
  • १९४४ : महात्मा गांधींची तुरुंगातून सुटका.

जन्म/वाढदिवस


मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन