MarathiMati.com - Android App on Google Play Store

४ मे दिनविशेष

द्वारे | प्रकाशक संपादक मंडळ | ४ मे २०१३

४ मे दिनविशेष(May 4 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

ओशो रजनीश -

जागतिक दिवस


  • कोळसा कामगार दिन
  • जागतिक अस्थमा दिन.
  • स्मृती दिन : नेदरलँड्स.
  • युवा दिन : चीन.
  • स्वातंत्र्य दिन : लात्व्हिया.

ठळक घटना, घडामोडी


  • १९०४ : अमेरिकेने पनामा कालव्याचे काम सुरू केले.
  • १९३० : ब्रिटीश पोलिसांनी महात्मा गांधींना अटक करून येरवडा तुरुंगात ठेवले.
  • १९९५ : ‘बॉम्बे’ ऎवजी ‘मुंबई’ हेच मूळ नाव अधिकृत राहील, असा शिवसेना-भाजप युती यांच्या राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय.

जन्म, वाढदिवस


मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन


  • १७९९ : टिपू सुलतान, म्हैसुरचा वाघ म्हणून ओळखला जाणारा पराक्रमी श्रीरंगपट्टणम येथे इंग्रजांशी लढताना मारला गेला.
  • १९८० : प्रा. अनंत काणेकर, मराठीतील विख्यात साहित्यिक.
MarathiMati.com - Android App on Google Play Store