MarathiMati.com - Android App on Google Play Store

२२ मे दिनविशेष

द्वारे | प्रकाशक संपादक मंडळ | २२ मे २०१३

२२ मे दिनविशेष(May 22 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

ओशो रजनीश -

जागतिक दिवस


  • -

ठळक घटना, घडामोडी


  • १९८९-’अग्नी’ या मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राचे ओरिसातील मंडीपूर येथून यशस्वीरीत्या प्रक्षेपण करण्यात आले.

जन्म, वाढदिवस


  • १७७२-सतीची चाल कायदेशीरपणे बंद करणारे व अनेक भाषांतून प्रावीण्य मिळविलेले थोर समाजसुधारक राजा राममोहन रॉय यांचा बंगालमध्ये जन्म झाला.

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन


  • १९९१-कम्युनिस्ट पक्षातील ज्येष्ठ नेते श्रीपाद डांगे यांचे निधन.
MarathiMati.com - Android App on Google Play Store