२१ मे दिनविशेष
२१ मे दिनविशेष(May 21 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.
ओशो रजनीश -
जागतिक दिवस
- -
ठळक घटना/घडामोडी
- -
जन्म/वाढदिवस
- १९१४ : जगातील सर्वात जास्त उंचीचे माउंट एव्हरेस्ट शिखर प्रथम चढून जाण्याचा मान मिळवणारे शेर्पा तेनसिंग यांचा नेपाळमधील थामी गावी जन्म.
मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन
- १९९१ : इंदिरा गांधीचे सुपुत्र व भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा पेरांबुदुर येथे बॉम्बस्फोटात अंत.