MarathiMati.com - Android App on Google Play Store

२ मे दिनविशेष

द्वारे | प्रकाशक संपादक मंडळ | २ मे २०१३

२ मे दिनविशेष(May 2 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

ओशो रजनीश -

जागतिक दिवस


  • ध्वज दिन : पोलंड.
  • शिक्षक दिन : ईराण.
  • शिक्षण दिन : ईंडोनेशिया.

ठळक घटना, घडामोडी


  • -

जन्म, वाढदिवस


मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन


  • १५१९ : लिओनार्डो दा व्हिन्ची, इटलीचा चित्रकार, संशोधक.
  • १६८६ : शिवाजीमहाराजांचे दक्षिणेतील अतिशय महत्त्वाकांक्षीतडफ़दार स्वामीनिष्ठ कारभारी रघुनाथपंत हणमंते.
  • १९७३ : दिनकर केशव बेडेकर, मराठी समीक्षक आणि विचारवंत.
  • १९७५ : शांताराम आठवले, चित्रपट दिग्दर्शक, कवी आणि लेखक.
  • १९९८ : पुरूषोत्तम काकोडकर, गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसैनिक आणि कॉंग्रेस नेते.
  • १९९९ : पंडित सुधाकरबुवा डिग्रजकर, जयपूर घराण्याचे गायक.
  • २००१ : मोहनलाल पिरामल, भारतीय उद्योगपती.
  • २०११ : ओसामा बिन लादेन, अल कायदा नामक इस्लामी मूलतत्त्ववादी संघटनेचा संस्थापक.
MarathiMati.com - Android App on Google Play Store