१८ मे दिनविशेष
१८ मे दिनविशेष(May 18 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.
ओशो रजनीश -
जागतिक दिवस
- -
ठळक घटना/घडामोडी
- १९७२ : कोकण कृषी विद्यापीठाची स्थापना.
जन्म/वाढदिवस
- १६८२ : छत्रपती शाहूराजे भोसले, संभाजीराजे व माहाराणी येसुबाई यांचे पुत्र.
- १९३३ : एच. डी. देवेगौडा, भारताचे तेरावे पंतप्रधान.
मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन
- १८४६ : बाळशास्त्री जांभेकर, आद्य मराठी पत्रकार व विद्वान पंडीत
- १९८६ : कानरू लक्ष्मण राव, स्थापत्य अभियंता.
- १९९७ : कमलाबाई रघुनाथराव गोखले, पहिल्या स्त्री चित्रपट कलाकार.