Download MarathiMati.com's New Android App from Google Play

१७ मे दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १७ मे २०१३

१७ मे दिनविशेष(May 17 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

ओशो रजनीश -

जागतिक दिवस


  • जागतिक दूरसंचार दिन.
  • संविधान दिन : नॉर्वे.

ठळक घटना/घडामोडी


  • १८७२ : इंग्रज व मराठे यांच्यातील इतिहासप्रसिध्द सालबाईचा तह झाला.
  • १९४९ : भारताचा राष्ट्रकुलामध्ये राहण्याचा निर्णय.

जन्म/वाढदिवस


मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन


  • १९७२ : रघुनाथ कृष्ण फडके, शिल्पकार.
  • २००४ : कमिला तय्यबजी, वकील, समाजसेविका.
Download MarathiMati.com's New Android App from Google Play